महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi 2024
Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi: विद्यार्थीमित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती २०२४ परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नाचा अभ्यास करणे खूपच महत्वाचे आहे. या प्रक्रियेमुळे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात, प्रश्न नमुना, टॉपिक याबद्दल सर्व माहिती मिळते. जस कि तुम्हाला कळलेच असेल लवकरच आपल्या महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे, याबद्दल चा GR देखील आलेला आहे. पोलीस भरती परीक्षा हि लेखी परीक्षा आणि शारीरिक सहनशक्ती चाचणीमधील कामगिरीच्या आधारे निवड केली जाते.
आजच्या या Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi च्या लेखात मी आता पर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न तुमच्या सोबत शेअर करत आहे. तुमच्या काही शंका असतील या भरती परीक्षेसंबंधी किव्हा तुम्हाला Police Bharti imp Questions in Marathi या लेखात दिलेला एखादा प्रश्न समजला नसेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi 2024
1. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला ?
A. दरडी कोसळणे
B. वली प्रक्रिया
C. ज्वालामुखी उद्रेक
४. वंश
स्पष्टीकरण: वली प्रक्रिया भारताच्या बाबतीत प्लेट विवर्तनानंतर Indo-Austrellian plate & Euresion plate व यांच्या जवळ येण्यामुळे दाब निर्माण होऊन वळया पडून हिमालयाची निर्मिती झाली
2. माळवा पठाराचा बराच मोठा भाग कोणत्या राज्यात आहे?
A. महाराष्ट्र
B. गोवा
C. मध्य प्रदेश
D. हिमाचल प्रदेश
स्पष्टीकरण: अरवली पर्वताच्या पुर्व उतारावर मेवाडचे पठार आहे. या पठाराच्या पुर्वेस माळवा व बुंदेलखंडचे पठार आहे.
3. भारतात लू वारे कोणत्या ऋतुत वाहतात ?
A. उन्हाळा
B. हिवाळा
C. पावसाळा
D. तिन्ही ऋतू
4. समुद्राची भरती व ओहटी यातील अंतर किती?
A. १२ तास ५० मी.
B. १२ तास १२ मी.
C. १२ तास ०० मी.
D. १२ तास २५ मी.
5. मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात………… म्हणतात.
A. चेरीब्लॉसम शॉवर्स
B. कालबैसाखी
C. नॉर्वेस्टरी
D. आम्रसरी*
6. भारतातील नुकताच जागृत झालेल्या एकमेव ज्वालामुखीचे नाव काय ?
A. बॅरन बेट
B. वली प्रक्रिया
C. लाव्हा ऑफ अंदमान
D. लाव्हा ऑफ निकोबार
स्पष्टीकरण: बॅरन बेट भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमान बेटानजीक आहे.
7. समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात?
A. ज्वालामुखी
B. वाढते तापमान
C. पाण्याखालील भूकंप
D. पाण्यातील विरुद्ध प्रवाह
8. ‘बालीमेला’ धरण कोणत्या राज्यात आहे.
A. छत्तीसगढ़
B. तेलंगणा
C. आंध्र प्रदेश
D. ओडिशा
स्पष्टीकरण:ओडिशा राज्यातील इतर धरण प्रकल्प – हिराकूड (महानदीवर), मुचकुंद जलपूत धरण.
9. कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?
A. मणिपूर
B. उत्तराखंड
C. सिक्कीम
D. अरुणाचल प्रदेश
स्पष्टीकरण: कांचनगंगा – सिक्कीम राज्यात – भारतातील उंच शिखरांपैकी एक शिखर उंची 8598 मीटर
10. पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला…….. म्हणतात.
A. सायमा
B. सियाल
C. प्रावरण
D. मधला थर
स्पष्टीकरण: प्रावरण पृथ्वीचा मधला थर हा भूकवचाच्या खाली असतो.
भूकवचाचे दोन भाग –
- सियाल (SiAI) – भूकवचाचा वरचा भाग.
- सायमा (SiMg) – भूकवचाचा खालचा भाग.
11. खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशीत करता येईल ?
A. टायकुन
B. मलयानल
C. लु
D. भंभावात
स्पष्टीकरण: भारतात उन्हाळ्यात सूर्यकिरणे लंबरूप पडून तापमान वाढते. याचा परिणाम म्हणून लू या अतिउष्ण वाऱ्याची निर्मिती उत्तर भारतात होते.
12. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?
A. ज्वालामुखीय पर्वत
B. वली पर्वत
C. अवशिष्ट पर्वत
D. यापैकी नाही
स्पष्टीकरण: विंध्य पर्वतरांगा पूर्व – पश्चिम पसरलेल्या आहेत. विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेला सातपुडा पर्वतरांगा आहेत. या विंध्य व सातपुडा पर्वतरांगांमधुन नर्मदा ही पश्चिमवाहिनी नदी वाहते. सातपुडा रांगेच्या दक्षिणेला तापी ही पश्चिमवाहिनी नदी वाहते.
13.मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
A. गोंदिया
B. भंडारा
C. नागपूर
D. चंद्रपूर
स्पष्टीकरण: नागपूर हे देशाचे मध्यवर्ती स्थान आहे. नागपूर शहर नाग नदीच्या काठावर आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे.
14. भारतातील सर्वात मोठे बंदर कोठे
A. गोवा
B. कोची
C. मुंबई
D. विशाखापट्टणम
स्पष्टीकरण: हे बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आंध्रप्रदेश राज्यात आहे. हे भारताचे सर्वात खोल व भूबंदीस्त बंदर आहे. या बंदरातून जपानला कच्चे लोखंड निर्यात केले जाते.
15′ लोकटक तळे’ कोणत्या राज्यात आहे?
A. आंध्र प्रदेश
B. मेघालय
C. मणिपूर
D. सिक्किम
Maharashtra police Bharti previous year question paper
16. अरुणाचल टेकड्या’ कोणत्या राज्यात आहेत?
A. अरुणाचल प्रदेश
B. तामिळनाडू
C. आंध्र प्रदेश
D. कर्नाटक
17. सागर तळावरील पर्वतरांगाना………… म्हणून ओळखले जाते.
A. जलमग्न पर्वत
B. खंडांतउतार
C. सागरी डोह
D. पर्वत
18. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत ?
A. औरंगाबाद
B. गडचिरोली
C. चंद्रपूर
D. नंदूरबार
19. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?
A. ज्वालामुखीय
B. वली
C. अवशिष्ट
D. यापैकी नाही
20. खालीलपैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घाटास जोडते ?
A. बिलीगिरी
B. निलगिरी
C. निमगिरी
D. नल्लामल्ला
21. भारतातील सर्वांत मोठा नाविक तळ (सी-बर्ड) कोठे उभारला जात आहे ?
A. कारवार
B. एर्नाकुलम
C. कोचीन
D. गोवा
22. “मैकल” पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत ?
A. छत्तीसगड
B. सिक्कीम
C. राजस्थान
D. हिमाचल प्रदेश
23. तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे?
A. बुऱ्हाणपूर जिल्हा
B. बैतुल जिल्हा
C. छिंदवला जिल्हा
D. खंडवा जिल्हा
24. मही चंबळ व बेटवा नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात ?
A. माळवा पठार
B. बुंदेलखंड
C. छोटा नागपूरचे पठार
D. बाधेलखंड
स्पष्टीकरण: बुंदेलखंड पठार शोण नदीच्या वायव्येला आहे.
25. नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते ?
A. बंगालची खाडी
B. अरबी समुद्र
C. हिंदी महासागर
D. यापैकी नाही
स्पष्टीकरण: नर्मदा नदीचा उगम मध्यप्रदेशातील अमरकंटक येथे होतो. नर्मदा नदिची महाराष्ट्रातील लांबी 54 km आहे.
26. भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही ?
A. गंगा
B. कावेरी
C. नर्मदा
D. गोदावरी
27. माजुली या नदीपात्रात वसलेल्या बेटाला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा बहल करण्यात आला आहे. या बेटाला कोणत्या वैशिष्ठ्या करिता ओळखले जाते.
A. भारतातील सर्वात मोठे बेट
B. भारतातील पहिला बेट जिल्हा
C. दुर्मिळ प्रजातीच्या पक्षाचे वास्तव्य
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ व ब
D. सर्व बरोबर
स्पष्टीकरण: जगातील सर्वात मोठे नदीबेट असलेले माजुली बेट ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. आसाम जिल्ह्याचा भाग
28. यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही ?
A. दिल्ली
B. आग्रा
C. मथुरा
४. उज्जैन
स्पष्टीकरण: यमुना नदीचा उगम हिमालयात यम्नोत्री येथे होतो. लांबी = 1376 किमी. हि गंगेची सर्वात मोठी उपनदी अलाहबाद येथे गंगेला मिळते.
29. तिस्ता नदी ………. मध्ये उगम पावते
A. प. बंगाल
B. बिहार
C. सिक्कीम
D. आसाम
30. कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांत आहेत ?
A. विंध्य रांगा
B. काराकोम रांगा
C. सातपुडा रांगा
D. कोल्ली रांगा
स्पष्टीकरण: विंध्य पर्वत रांग भारताच्या पश्चिम भागात पसरलेली आहे. येथील सर्वात उंच ठिकाण अमरकंटक हे आहे. याची उंची 1048m आहे
Police Bharti online practice test in Marathi
31. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते?
A. कळसुबाई
B. धुपगड
C. अनाईमुडी
D. दोडाबेट्टा
स्पष्टीकरण: दक्षिण सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर अनाईमुडी हे आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर – कळसुबाई
32. पांबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे.
A. भारत-म्यानमार
B. भारत – मालदीव
C. भारत-श्रीलंका
D. यापैकी नाही
33. हिमाचल पर्वत रांगांच्या गाभा……..खडकांनी बनलेल्या आहेत.
A. कणाश्म खडक
B. पट्टीताश्म
C. दोन्ही
D. यापैकी नाही
34. पीरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वतश्रेणींमध्ये आहे?
A. बृहत हिमालय
B. लघु हिमालय
C. पूर्व हिमालय
D. यापैकी नाही
स्पष्टीकरण : लघु हिमालयामध्ये पीरपांजाल रांग व धौलादार रांग यांचा समावेश आहे.
35. विसंगत पर्याय ओळखा.
A. भोपाळ
B. जबलपूर
C. लखनौ
D. इंदोर
36. संपुर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
A. हिमाचल प्रदेश
B. अरुणाचल प्रदेश
C. मिझोराम
D. सिक्कीम
37. प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे ?
A. अयोध्या
B. आदिलाबाद
C. गया
D. अलाहाबाद
38. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
A. बेंगलोर
B. सिकंदराबाद
C. चेन्नई
D. मुंबई
39. लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते ?
A. त्रिपुरा
B. आसाम
C. मणिपूर
D. सिक्कीम
40. यक्षगाण हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे ?
A. केरळ
B. तामिळनाडू
C. कर्नाटक
D. उत्तरप्रदेश
41. भारत- चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला ‘गलवान’ प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे ?
A. उत्तराखंड
B. अरुणाचल प्रदेश
C. सिक्कीम
D. यापैकी नाही
42. पुर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनल्स् आजचे ….
A. गेट वे ऑफ इंडिया
B. छत्रपती शिवाजी म्युझीयम
C. छत्रपती शिवाजी टर्मिनल्स
D. मुंबई मनपा
स्पष्टीकरण : एक मुंबईतील रेल्वे स्थानक आहे. त्याला ब्रिटीश काळात ब्रिटनची राणी व्हिक्टोरीया हीचे नाव दिले होते.
43. माऊंट अबू कशासाठी प्रसिध्द आहे ?
A. थंड हवेचे ठिकाण
B. व्यापारी केंद्र
D. अणूशक्ती केंद्र
C. लष्करी तळ
स्पष्टीकरण: माऊंट अबू हे ठिकाण राजस्थान राज्यात आहे. तेथे जैन धर्मातील दिलवरा मंदिरे प्रसिद्ध आहेत. माऊंट अबू येथे ब्रम्हदेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
44. चेन्नई येथे………. हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे.
A. कलंगुट
B. मरिना
C. कोवलम
D. केळशी
45. ‘जीना हाऊस’ ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?
A. लाहोर
B. कराची
C. मुंबई
D. अलाहाबाद
स्पष्टीकरण: मुंबईतील इतर ऐतिहासीक वास्तू- हँगिंग गार्डन, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू विज्ञान भवन.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024
46. वाराणसी’ हे हिंदुचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
A. उत्तराखंड
B. उत्तर प्रदेश
C. हिमाचल प्रदेश
D. बिहार
स्पष्टीकरण: राणसी येथे डिझेल लोकोमोटीव्ह इंजिन वर्क्स हा रेल्वेच्या डिझेल इंजिन निर्मिताचा कारखाना आहे.
47.जगप्रसिद्ध ‘खजुराहो’ (Khajuraho) लेणी कोणत्या राज्यात आहे?
A. राजस्थान
B. मध्यप्रदेश
C. बिहार
D. यापैकी नाही
स्पष्टीकरण: जुराहो लेणी युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज साईटस् मध्ये समाविष्ट आहेत.खजुराहो हे ठिकाण मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात आहे.
48. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे?
A. उत्तर प्रदेश
B. मध्य प्रदेश
C. छत्तीसगढ
D. हिमाचल प्रदेश
स्पष्टीकरण: पंचमढी – मध्य प्रदेश सातपुडा पर्वत रांगेत पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण आहे.
49. खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही?
A. कुतुबमिनार
B. शांतिवन
C. हुमायून कबर
D. बुलंद दरवाजा
50. RBI चे पाहिले गव्हर्नर कोण होते ?
A. जॉन मथाई
B. सी. डी. देशमुख
C. ओसबॉर्न आर्कल स्मिथ
D. के. सी. नीयोगी
51. पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही ?
A. जनता
B. समता
C. हरिजन
D. मूकनायक
52. पाहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेल वर आधारित होती ?
A. राव – मनमोहन
B. महालनोबिस
C. हेरॉल्ड – डोमर
D. धनंजय गाडगीळ
53. नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?
A. मोरारजी देसाई
B. सरदार पटेल
C. आर. सर्वपल्ली
D. गुलझारीलाल नंदा
54. सहायक पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर किती स्टार असतात ?
A. एक
B. दोन
C. तीन
D. यांपैकी नाही
55. रिझर्व बँक ऑफ इंडिया चा स्थापनेच्या वेळी बँकेचे भाग भांडवल…….. इतके होते.
A. 2 कोटी रु
B. 2 कोटी रु
C. 4 कोटी रु
D. 5 कोटी रु
56. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
A. प. नेहरु
B. स. पटेल
C. आर. प्रसाद
D. सी. देशमुख
57. नीती आयोगाची स्थापना कधी झाली ?
A. 1 जानेवारी 2015
B. 31 मार्च 2015
C. 1 एप्रिल 2015
D. 30 एप्रिल 2015
58. भारतात पाहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?
A. 1 मार्च 1950
B. 31 मार्च 1951
C. 1 एप्रिल 1951
D. 31 मार्च 1950
59. भारताने आर्थिक नियोजनाचे तत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे ?
A. फ्रान्स
B. यू. एस. ए.
C. रशिया
D. जपान
60. राज्य घटनेतील कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती वित्त आयोग स्थापन करतात ?
A. कलम 356
B. कलम 368
C. कलम 112
D. कलम 280
Maharashtra Police Constable Previous Year Papers
61. पाहिल्या वित्त आयोग चे अध्यक्ष कोण होते ?
A. के. सी. नियोगी
B. आर. एस. चेट्टी
C. सी. देशमुख
D. जॉन मथाई
62. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
A. ऍडम स्मिथ
B. जे. एम. केन्स
C. प्रा. रोबिन्सन
D. प्रा. आल्फ्रेड मार्शल
63.भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
A. रवींद्रनाथ टागोर
B. सुरेंद्रनथ बॅनर्जी
C. दादाभाई नौरोजी
D. म. गो. रानडे
64. भारताने कोनत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे ?
A. मिश्र
B. साम्यवादी
C. भांडवलशाही
D. वरील सर्व
65. एल आय सी ची स्थापना……….रोजी झाली.
A. 1 सप्टेंबर 1954
B. 1 सप्टेंबर 1955
C. 1 सप्टेंबर 1956
D. 1 सप्टेंबर 1953
66. अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
A. प्रा. आल्फ्रेड मार्शल
B. ऍडम स्मिथ
C. जे. जे. एम. केन्स
D. यांपैकी नाही
67. आर्थिक नियोजनाच्या पाया कोणत्या देशाने घातला ?
A. फ्रान्स
B. कॅनडा
C. ब्रिटन
D. रशिया
68. मुंबई शेअर बाजार कुठे आहे ?
A. मनीष मार्केट
B. झवेरी मार्केट
C. दलाल स्ट्रीट
D. फॅशन स्ट्रीट
69. नवीन अर्थसंकल्पानुसार आभासी चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर …………कर भरावा लागणार आहे.
A. 15%
B. 20%
C. 25%
D. 30%
70. भारतात रेपो दर कोण निश्चित करते ?
A. रिझर्व्ह बँके ऑफ इंडिया
B. अर्थ मंत्रालय
C. नीती आयोग
D. स्टेट बँक ऑफ इंडिया
71. ट्विटर चे संस्थापक कोण आहेत ?
A. एलोन मस्क
B. मार्क झुकरबर्ग
C. लॅरी पेज
D. जॅक डोर्सी
72. पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन कधी करण्यात आले ?
A. 23 जानेवारी 2022
B. 14 एप्रिल 2022
C. 1 जुलै 2022
D. 2 ऑक्टोंबर 2022
73. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन चे अध्यक्ष कोण आहेत ?
A. बाळासाहेब लांडगे
B. संजय शेटे
C. प्रशांत देशपांडे
D. अजित पवार
74. भारताचे नवीन रक्षा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
A. विनय कवात्रा
B. विवेक जोशी
C. गिरीधर अरमाने
D. अजयकुमार भल्ला
75. भारतीय ऑलिंपिक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत ?
A. सुमित अरोरा
B. नींदर बत्रा
C. आदिले सुमारीवाला
D. अनिल खन्ना
Maharashtra police Bharti Sarav paper
76. पनामा कालव्याने कोणते दोन महासागर जोडले जातात ?
A. हिंदी महासागर व अटलांटिक महासागर
B. पॅसिफिक महासागर व हिंदी महासागर
C. अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर
D. बंगालचा उपसागर व आर्क्टिक महासागर
77. भूमध्य समुद्र व अटलांटिक समुद्र कोणत्या सामुद्रधूनी ने जोडले आहेत ?
A. मलाक्काची सामुद्रधुनी
B. जिब्राल्टरची सामुद्रधूनी
C. पाल्कची सामुद्रधुनी
D. बेरिंगची सामुद्रधुनी
78. हिंदी महासागर व बंगालचा उपसागर कोणत्या सामुद्रधुनीने जोडले जातात ?
A. मलक्काची सामुद्रधूनी
B. जिब्राल्टर सामुद्रधुनी
C. पणामा कालवा
D. पाल्कची सामुद्रधुनी
79. तांबडा समुद्र व भुमध्य समुद्र कोणत्या कालव्याने जोडले जातात ?
A. पनामा कालवा
B. सुएझ कालवा
C. किल कालवा
D. यापैकी नाही.
80. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे ?
A. स्टेनलेस स्टील
B. रॉट आयर्न
C. कास्ट आयर्न
D. अल्युमिनियम
81. दादाभाई नौरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते ?
A. राष्ट्रपिता
B. राष्ट्रजनक
C. आचार्य
D. पितामह
82. डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ पंडित नेहरूंनी कोणत्या ठिकाणी तुरुंगात असताना लिहिला ?
A. अलाहाबाद
B. अहमदनगर
C. दिल्ली
D. येरवडा
83. आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस काय म्हणतात ?
A. चक्रीय बेकारी
B. हंगामी बेकारी
C. प्रच्छन्न बेकारी
D. ऐच्छिक बेकारी
84. शेअर्सच्या (रोखे) खरेदीविक्रीशी संबंधित गुंतवणूकदारांना व्यापारी बँकेत कोणते अकाउंट उघडावे लागते ?
A. करंट अकाऊंट
B. सेविंग अकाऊंट
C. डिमॅट अकाउंट
D. जॉईन अकाउंट
85. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कशाची स्थापना केली जाते ?
A. स्थायी समिती
B. विषय समिती
C. प्रभाग समिती
D. शिक्षण समिती
86. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार ( नोटा ) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
A. मध्यप्रदेश
B. राजस्थान
C. गुजरात
D. महाराष्ट्र
87. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?
A. दलांबर
B. स्थितांबर
C. तपांबर
D. बाह्यांबर
88. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते ?
A. मेघालय
B. केरळ
C. हिमाचल प्रदेश
D. आसाम
89. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे?
A. क्रिडा
B. विज्ञान
C. अर्थशास्त्र
D. साहित्य
90. देशातील पहिले वॉटर प्लस शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले?
A. जयपूर
B. मुंबई
C. इंदौर
D. पुणे
पोलिस भरती सराव पेपर
91. पुढीलपैकी कोणत्या नदीला अमृतवाहिनी म्हणून ओळखले जाते ?
A. प्रवरा
B. सिंदफना
C. पंचगंगा
D. गोदावरी
92. भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर उभारला जाणार आहे ?
A. गंगा
B. गोदावरी
C. नर्मदा
D. सतलज
93. ताऱ्यांचे लुकलुकणे………चे उदाहरण आहे.
A. अपस्करण
B. परावर्तन
C. अपवर्तन
D. विकिरण
94. 2022 चा टाटा लिट्रेचर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला?
A. नाय पॉल
B. महास्वेता देवी
C. महेश एलकुंचवार
D. रसकीन बोंड
95. राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आले… ?
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. मुंबई
D. नागपूर
96. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे
A. उत्तराखंड
B. गुजरात
C. गोवा
D. तामिळनाडू.
97.Ambedkar A life या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.. ?
A. योगेंद्रसिंग यादव
B. आशुतोष कुंभकोणी
C. शशी थरूर
D. मल्लिका सारा भाई
98. मातोश्री हे पुस्तक कोणत्या राणीच्या जीवनावर आधारित आहे…?
a. राणी लक्ष्मीबाई
B. राणी ताराबाई
C. राणी पद्मावती
D. राणी अहिल्यादेवी होळकर
100. भारताचे दुसरे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
A. मनोज पांडे
B. बी एस राजू
C. अनिल चौहान
D. बिपिन रावत
101. चुकीची जोडी ओळखा ?
A. पुणे + सातारा – खंबाटकी घाट
B. पुणे + बारामती – दिवा घाट
C. पुणे + नाशिक – कसारा घाट
D. पुणे + मुंबई – बोर घाट
102. भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण कोणते ?
A. मनाली
B. उटी
C. माथेरान
D. तोरणमाळ
103. कयाधू नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे ?
A. जालना
B. अकोला
C. वाशीम
D. हिंगोली
104. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
A. बाळासाहेब खेर
B. यशवंतराव चव्हाण
C. गवा माळवणकर
D. सयाजी सिलम
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच
105. नरसोबाची वाडी येथे कोणत्या दोन नदीचा संगम होतो ?
A. कृष्णा व पंचगंगा
B. कृष्णा व कोयना
C. कृष्णा व वेण्णा
D. कृष्णा व येरळा
106. जायकवाडी या प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे ?
A. फ्रांस
B. जपान
C. रशिया
D. इंग्लंड
107. स्वच्छ भारत अभियानाला 2 Oct 2023 रोजी किती वर्ष पूर्ण झाले ?
A. 5 वर्ष
B. 6 वर्ष
C. 7 वर्ष
D. 9 वर्ष
108. भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणुन ओळखले जाते ?
A. शेती
B. वैद्यकीय
C. वाहन
D. तंत्रज्ञान
109. गुजरातमध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळाचे ध्वजवाहक कोण ?
A. अणू राणी
B. आर प्रज्ञानंद
C. पी. व्ही. सिंधू
D. लक्ष्य सेन
110. नुकतीच कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय बौद्ध विश्वविद्यालय हे विधेयक संमत केले ?
A. तेलंगणा
B. त्रिपुरा
C. पंजाब
D. उत्तर प्रदेश
111. भारतात आलेल्या युरोपिय राष्ट्रांचा योग्य क्रम ओळखा ?
A. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज
B. फ्रेंच, पोर्तुगीज, डच, इंग्रज
C. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच
D. इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच
112. नरेंद्र भट्टाचार्य हे कोणाचे मूळ नाव होते ?
A. स्वामी श्रद्धानंद
B. शाहू महाराज
C. मानवेंद्रनाथ रॉय
D. स्वामी विवेकानंद
113. पुढीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा ?
A. खेडा सत्याग्रह 1916
B. चंपारण्य सत्याग्रह – 1917
C. जालियनवाला बाग हत्याकांड 1919
D. असहकार चळवळ – 1920
114. आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे ?
A. तीन
B. चार
C. पाच
D. सहा
Police Bharti 2024 Imp Gk Questions
115. सुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
A. अर्थशास्त्र
B. क्रीडा
C. चित्रपट
D. यांपैकी नाही
116. राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
A. लोकसभा सभापती
B. उपराष्ट्रपती
C. राष्ट्रपती
D. यांपैकी नाही
117.भारतात……….. पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला.
A. 1 जुलै 2016
B. 1 जुलै 2017
C. 1 जुलै 2018
D. 1 जुलै 2019
118. रिझर्व बँक ऑफ इंडिया कधीपर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती ?
A. 15 ऑगस्ट 1949
B. 16 ऑगस्ट 1947
C. 30 जून 1948
D. 12 ऑक्टोंबर 1950
119. रिझर्व बँक ऑफ इंडिया…………पर्यंत ब्रह्मदेशाचे चलन नियंत्रित करत होती.
A. 5 जून 1942
B. 11 जून 1946
C. 30 जून 1948
D. 17 मे 1946
120. रिझर्व बँकेचे गव्हर्नर वयाचे किती वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहू शकतात ?
A. 58 वर्ष
B. 60 वर्ष
C. 62 वर्ष
D. 65 वर्ष
121. रिझर्व बँकेच्या गव्हर्नर चा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
A. एक वर्ष
B. तीन वर्ष
C. चार वर्ष
D. पाच वर्ष
122. RBI चे पहिले भारतीय गवर्नर कोण होते ?
A. के. सी. नियोगी
B. सी. डी. देशमुख
C. सुकुमार सेन
D. आर. एस. चेत्ती
123. रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण कधी करण्यात आले ?
A. 1 जानेवारी 1949
B. 1 एप्रिल 1949
C. 31 मार्च 1949
D. 1 मार्च 1949
124. नवीन दोन हजार रुपयाची नोट कधी चलनात आली ?
A. 8 नोव्हेंबर 2016
B. 9 नोव्हेंबर 2016
C. 10 नोवेंबर 2016
D. 11 नोव्हेंबर 2016
Maharashtra Police Bharti paper PDF Download
Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi 2024
तर विद्यार्थीमित्रांनो Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi या लेखात तुम्हाला दिलेले प्रश्न कसे वाटले ते कंमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला Maharashtra police Bharti previous year question paper, Police Bharti online practice test in Marathi, Maharashtra Police Constable Previous Year Papers या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा
Maharashtra Police Bharti Exam Question Paper 2024