महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने अभयारण्य व जिल्हे 2024 | National parks in Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने अभयारण्य व जिल्हे 2024 | national parks in Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

क्रमांक राष्ट्रीय उद्यान स्थापना वर्ष
१) ताडोबा 1955
२) नवेगाव 1975
३) पेंच 1975
४) संजय गांधी 1983
५) गुगामल 1987
६) चांदोली 2004

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने | Maharashtra Abhayaranya

  • अबाबरवा अभयारण्य : बुलढाणा
  • अधारी अभयारण्य : चंद्रपूर
  • अनेर डॅम अभयारण्य : धुळे
  • भामरागड अभयारण्य : गडचिरोली
  • भीमाशंकर अभयारण्य : पुणे-ठाणे
  • बोर अभयारण्य : वर्धा-नागपूर
  • चपराळा अभयारण्य : गडचिरोली
  • दऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य : अहमदनगर
  • जञानगंगा अभयारण्य : बुलढाणा
  • गुगामल राष्ट्रीय उद्यान : अमरावती (राष्ट्रीय उद्याने व जिल्हे)
  • जायकवाडी पक्षी अभयारण्य : औ’बाद-नगर
  • कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : अ’नगर
  • कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य : अकोला
  • कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य : रायगड
  • काटेपूर्णा अभयारण्य : अकोला
  • कोयना अभयारण्य : सातारा
  • लोणार अभयारण्य : बुलढाणा
  • मालवण सागरी अभयारण्य : सिंधुदुर्ग
  • मयुरेश्वर सुपे अभयारण्य : पुणे
  • मळघाट अभयारण्य : अमरावती
  • नायगाव मयूर अभयारण्य : बीड
  • नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य : नाशिक
  • नरनाळा अभयारण्य : अकोला
  • नवेगाव राष्ट्रीय उद्यान : गोंदिया .
  • नागझिरा अभयारण्य : भंडारा-गोंदिया
  • पनगंगा अभयारण्य : यवतमाळ-नांदेड
  • पेंच राष्ट्रीय उद्यान : नागपूर
  • फणसाड अभयारण्य : रायगड
  • राधानगरी अभयारण्य : कोल्हापूर
  • सागरेश्वर अभयारण्य : सांगली
  • सजय गांधी राष्ट्रीय उद्यान : मुंबई( ठाणे) (राष्ट्रीय उद्याने व जिल्हे)
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान : चंद्रपूर
  • तानसा अभयारण्य : ठाणे
  • टिपेश्वर अभयारण्य : यवतमाळ
  • तगारेश्वर अभयारण्य : ठाणे
  • वान अभयारण्य : अमरावती
  • यावल अभयारण्य : जळगाव
  • ऐडशी रामलिंगघाट अभयारण्य : उस्मानाबाद
  • मानसिंगदेव अभयारण्य : नागपूर
  • नवीन नागझिरा अभयारण्य : गोंदिया-भंडारा
  • नवेगाव अभयारण्य : गोंदिया
  • नवीन बोर अभयारण्य : नागपूर
  • नवीन माळढोक पक्षी अभयारण्य : उस्मानाबाद
  • भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र : नाशिक
  • उमरेड करांडला अभयारण्य : नागपूर-भंडारा
  • कोलामार्का संवर्धन राखीव : गडचिरोली
  • ताम्हिनी अभयारण्य : पुणे-रायगड
  • कोका अभयारण्य : भंडारा
  • मक्ताई भवानी अभयारण्य : जळगाव
  • नयू बोर विस्तारित अभयारण्य : वर्धा
  • मामडापूर संवर्धन राखीव : नाशिक
  • पराणहिता अभयारण्य : गडचिरोली
  • सधागड अभयारण्य : रायगड-पुणे
  • ईसापूर अभयारण्य : यवतमाळ-हिंगोली .
  • चांदोली राष्ट्रीय उद्यान – सांगली/कोल्हापूर/रत्नागिरी

हे देखील वाचा

तलाठी परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका

Refference Books for Competitive Exam

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने अभयारण्य व जिल्हे 2024 | National parks in Maharashtra in Marathi”

    • आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and spread the love.

      Reply

Leave a Comment