जिल्हा न्यायालय भरती प्रश्नपत्रिका | Jilha Nyayalay Bharti Question Paper 2024
Jilha Nyayalay Bharti Question Paper: विद्यार्थीमित्रांनो जसे कि तुम्हाला कळले असेलच कि लवकरच जिल्हा न्यायालय भरती 2023 भरती परीक्षा होणार आहे. यामध्ये हमाल/शिपाई, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक या विभागासाठी एकूण ४६२९ जागांसाठी हि परीक्षा होणार आहे. हि परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही पात्र उमेदवार असाल आणि तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरला असाल तर तुमच्या साठी मी आजच्या या लेखात घेऊन आलो आहे Jilha Nyayalay Bharti Question Paper.
Jilha Nyayalay Gk Question Paper च्या या लेखात तुम्हाला Maharashtra District Court Shipai Bharti, Important Maharashtra District Court Peon Questions तसेच District Court LIPIK Question Paper भेटून जातील. जर तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Jilha Nyayalay Bharti Question Paper 2024
1. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?
A. न्या.सुजाता मनोहर
B. न्या.लेला शेठ
C. न्या.फातिमा बिबी
D. न्या.ताहिला रामाणी
2. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले “पहिले भारतीय न्यायाधीश” आहेत?
A. जगदीशचंद्र बसू
B. जी. व्ही. मावळंकर
C. डॉ. नागेंद्र सिंग
D. आर. च्या. नारायण
3. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली?
A. 1939 साली
B. 1935 साली
C. 1940 साली
D. 1950 साली
4. …….या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे .
A. लक्ष द्वीप
B. दिल्ली
C. दिव दमण
D. चंडीगड
5. सर्वोच्च न्यायालयात 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली?
A. अण्णा हजारे
B. अरविंद केजरीवाल
C. सुब्रमण्यम स्वामी
D. बाबा रामदेव
6. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाली?
A. 1881
B. 1855
C. 1861
D. 1882
7. आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती?
A. मुंबई
B. गांधीनगर
C. दिल्ली
D. अलाहाबाद
8. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो?
A. मुख्य न्यायाधीश
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल
9. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे?
A. निफाड
B. येवला
C. राळेगणसिद्धी
D. अंबाजोगाई
10. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?
A. शेख अखतर शेख अब्दुल
B. पठाण अखतर
C. शेख मुजीब-उर-रहमान
D. यापैकी नाही
11. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली?
A. ग्राम न्यायालय कायदा 2009
B. ग्राम न्यायालय कायदा 2010
C. ग्राम न्यायालय कायदा 2008
D. भारतीय न्यायालय कायदा 1949
12. दोन किंवा अधिक घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद…….. घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली?
A. आठव्या
B. चौथ्या
C. पहिल्या
D. सातव्या
13. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे?
A. गृहमंत्री
B. पंतप्रधान
C. राष्ट्रपती
D. सरन्यायाधीश
14. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते?
A. 58
B. 65
C. 62
D. 60
15. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे?
A. पुणे
B. कोल्हापूर
C. अमरावती
D. औरंगाबाद
जिल्हा न्यायालय भरती प्रश्नपत्रिका 2023
16. राज्यातील पहिले कायमस्वरूपी बालन्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे?
A. मुंबई
B. नांदेड
C. नाशिक
D. पुणे
17. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे?
A. मेघालय
B. मणिपूर
C. सिक्किम
D. अरुणाचल प्रदेश
18. भारतीय सर्वोच्च न्यायालय………. या दिवशी अस्तित्वात आले?
A. 15 ऑगस्ट 1947
B. 15 ऑगस्ट 1949
C. 26 जानेवारी 1950
D. 26 जानेवारी 1948
19. भारतातील 25 वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले?
A. गुवाहाटी
B. हैदराबाद
C. पणजी
D. अमरावती
20. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय…… या शहरात स्थापन झाले
A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. अमरावती
21. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो?
A. सरन्यायाधीश
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. संसद
22. राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
A. मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय
B. भारताचे राष्ट्रपती
C. राज्याचे मुख्यमंत्री
D. संबंधित राज्यांचे लोकायुक्त
23. संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे?
A. धर्मस्वातंत्र्याचा हक्क
B. स्वातंत्र्याचा हक्क
C. न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क
D. समानतेचा हक्क
24. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?
A. सर्वोच्च न्यायालय
B. राज्यसभा
C. राष्ट्रपती
D. लोकसभा
25. सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे?
A. मराठवाडा
B. कोल्हापूर
C. पुणे
D. नागपूर
26. नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे?
A. पुणे-सातारा
B. पुणे-रायगड
C. पुणे-अहमदनगर
D. पुणे-ठाणे
27. सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे?
A. तानाजी मालुसरे
B. बाजीप्रभू देशपांडे
C. अण्णाजी पंत
D. यांपैकी नाही
28. सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
A. दिपांकर दत्ता
B. नितीन बोरकर
C. धनंजय चंद्रचूड
D. देवेंद्र कुमार उपाध्याय
29. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
A. सकर्मक
B. उभय विध
C. द्वीकर्मक
D. अकर्मक
30. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे?
A. तापी खोरे
B. कृष्णा खोरे
C. गोदावरी खोरे
D. नर्मदा खोरे
District Court Requirements Peon Question Paper
31. भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो?
A. रेल्वे वाहतूक
B. सागरी मार्ग
C. हवाई मार्ग
D. रस्ते वाहतूक
32. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात …….. जागा आहेत?
A. 250
B. 545
C. 238
D. 555
33. भारतीय राज्यघटनेच्या………. कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता?
A. अनुच्छेद 80
B. अनुच्छेद 61
C. अनुच्छेद 50
D. अनुच्छेद 75
34. निळासावळा झरा वाहत आहे विशेषण ओळखा?
A. झरा
B. निळासावळा
C. आहे
D. वाहत
35. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो?
A. निर्वात पोकळी
B. द्रव
C. वायु
D. स्नायू
36. घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती?
A. सिंह
B. हत्ती
C. गरुड
D. घोडा
37. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतात?
A. पंतप्रधान
B. राज्यसभा सभापती
C. राष्ट्रपती
D. लोकसभा सभापती
38. मृदा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते?
A. पाच लाख
B. 2 लाख
C. 10 लाख
D. एक लाख
39. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे?
A. द्राक्ष
B. सुपारी
C. मका
D. कापूस
40. राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो?
A. मुख्यमंत्री
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश\
41. एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजुरी देण्यास टाळले असेल तर अशावेळी राष्ट्रपती आपला….. वापरत असतो?
A. मौलिक अधिकार
B. नकाराधिकार
C. नैतिक अधिकार
D. समान अधिकार
42. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे?
A. पश्चिम महाराष्ट्र
B. विदर्भ व मराठवाडा
C. कोकण
D. उत्तर महाराष्ट्र
43. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?
A. औष्णिक विद्युत ऊर्जा
B. आण्विक ऊर्जा
C. जलविद्युत ऊर्जा
D. यांपैकी नाही
44. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो?
A. सरपंच
B. पोलीस पाटील
C. ग्रामसेवक
D. तलाठी
45. परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत/ सुचित समाविष्ट आहे?
A. केंद्रीय
B. राज्य
C. समवर्ती
D. केंद्र राज्य
Maharashtra District Court Shipai Bharti Exam 2024
46. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
A. आरोग्य समिती
B. वित्त समिती
C. स्थायी समिती
D. कृषी समिती
47. राष्ट्रपती लोकसभे करिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात?
A. पारसी
B. अनिवासी भारतीय
C. जैन
D. अँग्लो इंडियन
48. भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात?
A. पंचायत राज
B. ग्रामपंचायत
C. जिल्हा परिषद
D. पंचायत समिती
49. …………. .हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो?
A. 22 जानेवारी
B. 20 मार्च
C. 26 जुलै
D. 24 ऑक्टोबर
50. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे?
A. कराड
B. सातारा
C. नरसोबाची वाडी
D. सातारा
51. अंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो?
A. २४ जुलै
B. २६ जुलै
C. २२ जुलै
D. २० जुलै
52. तहसीलदार हे…… वर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात?
A. पोलीस पाटील
B. तलाठी
C. कोतवाल
D. ग्रामसेवक
53. आगरतळा – अखौरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे?
A. बांग्लादेश
B. श्रीलंका
C. नेपाळ
D. भूतान
54. २०३४ मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे?
A. भारत
B. फ्रान्स
C. सौदी अरेबिया
D. रशिया
55. म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे?
A. हिंदू धर्म
B. जैन धर्म
C. बौद्ध धर्म
D. ख्रिश्चन धर्म
56. अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. झारखंड
57. ………या फळपिकासाठी दाब कलम वापरतात?
A. डाळिंब
B. आंबा
C. पेरू
D. संत्री
58. शिखांचे गुरु…… यांच्या काळात सुवर्णमंदिराची उभारणी करण्यात आली?
A. गुरु त्रिलोचन सिंग
B. गुरु अंगद
C. गुरु रामदास
D. गुरु जगदेव
59. निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते?
A. स्त्रियांची सेवा करणे
B. दलितांची सेवा करणे
C. वरील दोन्ही
D. वरील एकही नाही
60. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या?
A. अस्पृश्यता व जातिभेद निवारण
B. पडदा पद्धतीस विरोध
C. बालविवाहास विरोध
D. सतीच्या चालीचं बंदी
Zilha Nyayalay Kanishta Lipik Pariksha
61. वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिल नुसार जगात पर्यटनातुन सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते आहे?
A. दिल्ली
B. पॅरिस
C. न्यूयार्क
D. दुबई
62. नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते?
A. उत्तराखंड
B. झारखंड
C. महाराष्ट्र
D. मध्य प्रदेश
63. इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली?
A. पुणे
B. मुंबई
C. कोलकाता
D. नागपूर
64. गंगा नादिची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे?
A. कोसी
B. यमुना
C. गोदावरी
D. गंडक
65. कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणाच्या उत्पादनाचे स्त्रोत आहे?
A. राज्य सरकार
B. केंद्र सरकार
C. महानगरपालिका
D. जिल्हा परिषद
66. दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?
A. दुधात मीठ खोलणे
B. दुध नाचवणे
C. एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे
D. दूध व पाणी वेगळे करणे
67. सेनकाकू बेटासंदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरू आहे?
A. चीन आणि जपान
B. जपान आणि अमेरिका
C. चीन आणि दक्षिण कोरिया
D. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया
68. 22डिसेंबर 1928 रोजी सर्वसामान्य राज्यघटनेचा आराखडा……….. येथील सर्वपक्षीय परिषदपुढे मांडण्यात आला?
A. मद्रास
B. कोलकाता
C. अलाहाबाद
D. नागपूर
69. सह्याद्री पर्वत क्षेत्रात……… ही आदिवासी जमात आढळत नाही?
A. वारली
B. ठाकर
C. गोंड
D. कोळी
70. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे?
A. उत्तर प्रदेश
B. कर्नाटक
C. तेलंगणा
D. आंध्र प्रदेश
71. भारतातील सर्वात मोठी मीटरवेव रेडिओ दुर्बीण कुठे आहे?
A. नारायणगाव, पुणे
B. चांदणी चौक, दिल्ली
C. कोची
D. कोलकाता
72. मार्च 1929 मध्ये ……. यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली?
A. अमृत डांगे
B. शौकत उस्मानी
C. मुझफर अहमद
D. मदनमोहन मालवीय
73. भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेला काय नाव आहे?
A. राणी बिटिया
B. धनलक्ष्मी
C. राजलक्ष्मी
D. यापैकी नाही
74. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले…….. समोर चालवले जातात?
A. सर्वोच्च न्यायालय
B. तटस्थ लवाद
C. लोकायुक्त
D. दिल्ली उच्च न्यायालय.
75. संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे?
A. माणिक बंडोजी इंगळे
B. माणिक बंडोजी ठाकरे
C. माणिक बंडाजी ठोंबरे
D. वरीलपैकी एकही नाही
Jilha Nyayalay Gk Question Paper
76. सायमन कमिशन समोर…….. यांनी आपला अभिप्राय व्यक्तकेला होता?
A. महात्मा गांधी
B. डॉ. आंबेडकर
C. पंडित नेहरू
D. सुभाष चंद्र बोस
77. अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान होते?
A. जैन
B. वैष्णव
C. शीख
D. बौद्ध
78. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय?
A. गोविंद विनायक करंदीकर
B. माणिक सीताराम गोडघाटे
C. गोविंद त्र्यंबक दरेकर
D. कृष्णाजी केशव दामले
79. 1920 .मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद …..यांनी भूषविले?
A. लोकमान्य टिळक
B. गो. ग. आगरकर
C. राजश्री शाहू महाराज
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
80. ……………यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली?
A. विवेकानंद
B. आगरकर
C. लोकहितवादी
D. गोखले
81. राष्ट्रद्रोही व्यक्तींची शिक्षा …… या समितीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही?
A. पंतप्रधान
B. राज्यपाल
C. संसद
D. सभापती
82. २०३४ मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे?
A. भारत
B. फ्रान्स
C. रशिया
D. सौदी अरेबिया
83. सुभाष चंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कधी केली?
A. 1928
B. 1946
C. 1939
D. 1942
84. भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला?
A. अमेरिकन क्रांती
B. फ्रेंच क्रांती
C. रशियन क्रांती
D. औद्योगिक क्रांती
85. …….पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते?
A. ग्रामशिक्षण समिती
B. ग्रामरक्षा दल
C. ग्रामसभा
D. सरपंच समिती
86. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव ……… हे होते?
A. जयसिंगराव
B. यशवंतराव
C. सयाजीराव
D. जयाजीराव
87. संघराज्याच्या शासन विभागाचे संचालन नियंत्रण आणि मार्गदर्शन करणे हे……. चे प्रमुख कार्य आहे?
A. उपराष्ट्रपती
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. सर न्यायाधीश
88. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल वर्ग यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन यासाठी ……. या कलमाची तरतूद केलेली आहे?
A. कलम 40
B. कलम 43
C. कलम 45
D. कलम 46
89. धुवांधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे?
A. भोपाळ
B. गोवा
C. जबलपूर
D. मुन्नार
90. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे, धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे?
A. हे.वी. इनामदार
B. आचार्य अत्रे
C. ग. बा. सरदार
D. रा. द. रानडे
District Court Exam GK in Marathi 2024
91. सन 1848 साली महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली होती?
A. वेताळ पेठ
B. रास्ता पेठ
C. रविवार पेठ
D. बुधवार पेठ
92. 60ते 90 च्या मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्या किती?
A. 5
B. 6
C. 8
D. 7
93. लांबीने खूप मोठी, मंद प्रवाही आणि रुंद दऱ्यांमधून वाहणारी…….. या नदीची वैशिष्ट्ये आहेत?
A. वैतरणा
B. सावित्री
C. पातळगंगा
D. कृष्णा
94. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे?
A. कर्नाटक
B. डेहराडून
C. कोलकाता
D. नागपूर
95. काल सुरेश माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, परवा गुरुवारी माझे काका माझ्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे?
A. गुरुवार
B. शुक्रवार
C. शनिवार
D. रविवार
96. बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते?
A. भगवती समिती
B. आबिद हुसेन समिती
C. नरसिंहम समिती
D. रामस्वामी मुदलियार समिती
97. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय?
A. सूर्याजी नारायण ठोसर
B. नारायण सूर्याजी ठोसर
C. रामकृष्ण सूर्याजी मोरे
D. नारायण सूर्याजी मोरे
98. स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
A. महाराष्ट्र
B. उत्तर प्रदेश
C. मध्य प्रदेश
D. राजस्थान
99. Smart Cane Project कशाशी संबंधित आहे?
A. शैक्षणिक संस्था
B. अंध व्यक्ती
C. आयटी पाकर्स
D. महिला सक्षमीकरण
100. …………..या लोकशाही मूल्यांची जोपासना करणे हा मूलभूत अधिकार यांच्या उद्देशांचा एक भाग आहे?
A. न्याय व स्वातंत्र्य
B. समता
C. बंधुता
D. वरील सर्व
101. इला भट्ट या गांधीवादी समाजसेविका 1972 साली स्थापण्यात आलेल्या कोणत्या गैरसरकारी संस्थेच्या संस्थापक आहेत?
A. सेवा
B. श्रम
C. साफल्य
D. परिश्रम
102. A Short History of our times या 1883 साली प्रकाशित झालेल्यापुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. जस्टिन मॅकर्थी
B. अलेक्झांडर डफ
C. व्हीन्सेंट स्मिथ
D. जे डब्ल्यू वार्ड
103. राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते?
A. श्री. फाजल अली
B. पंडित हृदयनाथ कुंझरू
C. सरदार के. एम. पन्नीकर
D. वरील सर्व
104. खालीलपैकी कोणते माती चहा उत्पादनासाठी चांगली असते??
A. पर्वतीय माती
B. गाळाची माती
C. रेगूर माती
D. तांबडी माती
105. अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली?
A. इंडिया हाऊस
B. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी
C. गदर
D. मित्रमेळा
Important Maharashtra District Court Peon Questions
106. भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान किती बिलीयन डॉलर आहे?
A. १७८
B. १८०
C. १९०
D. १८७
107. ग्वालियर आणि कोणते शहर युनेस्को क्रीएटीव्ह सिटीज नेटवर्कमध्ये शामिल झाले आहे?
A. इंदोर
B. वाराणसी
C. कोझिकोड
D. नाशिक
108. मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित होते, परंतू मुलीच्या शिक्षणामूळे संपूर्ण कुटूबं शिक्षित होते हे विधान कोणी केले.
A. पंडित नेहरु
B. म. गांधी
C. महर्षी धांडो केशव कर्वे
D. स्वामी विवेकानंद
109. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?
A. परकीय वस्तूवर बहीष्कार टाकणे
B. भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे
C. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य
D. असहकार चळवळ सरु करणे
110. खाई त्याला खवखवे या म्हणीला विरुद्धार्थी म्हण कोणती?
A. गर्वाचे घर खाली
B. चोराच्या मनात चांदणे
C. ज्याच्या हाती ससा तो पारधी
D. कर नाही त्याला डर नाही
111. शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा ह्या त्रयीमध्ये जे सुप्त उत्तमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास. असे कोणी म्हटले आहे?
A. स्वामी विवेकानंद
B. म. गांधी
C. रविंद्रनाथ टागोर
D. विनोबा भावे
112. महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन ____________या पिकाखाली आहे?
A. गहू
B. भात
C. ज्वारी
D. मका
113. नारायण श्रीपाद राजहंस’ यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
A. केशवकुमार
B. केशवसुत
C. बालगंधर्व
D. कुमारगंधर्व
114. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हांला स्वातंत्र्य देईन हे कोणीम्हटले?
A. सुभाष चंद्र बोस
B. नारायण गुरु
C. सुखदेव
D. भगत सिंग
115. देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
A. पहिला
B. चौथा
C. तिसरा
D. पाचवा
116. अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते?
A. पूर्व महाराष्ट्र
B. उत्तर महाराष्ट्र
C. कोकण
D. मराठवाडा
117. सत्कोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे?
A. कावेरी नदी
B. कृष्णा नदी
C. महानदी
D. नर्मदा नदी
118. प्राणहीता म्हणून …….. व …….. यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते.
A. वर्धा व गोदावरी
B. वैनगंगा व गोदावरी
C. कृष्णा व गोदावरी
D. वर्धा व वैनगंगा
119. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
A. मुंबई
B. पुणे
C. औरंगाबाद
D. नागपुर
120. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे?
A. आसाम
B. पंजाब
C. हरियाणा
D. उत्तराखंड
121. मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे?
A. कोहिमा
B. इटानगर
C. गंगटोक
D. ऐझवाल
122. उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे ‘लोकताक तलाव’ कोणत्या राज्यात आहे?
A. मेघालय
B. त्रिपुरा
C. मणिपूर
D. मिझोरम
123. भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे?
A. मैकल पर्वत
B. नीलगिरी पर्वत
C. हिमालय पर्वत
D. अरावली पर्वत
124. सूर्य सिद्धांत हा ग्रंथ कोणत्या प्राचीन ग्रंथकाराने लिहिला?
A. कणाद
B. आर्यभट्ट
C. वराह मिहिर
D. भास्कराचार्य
125. गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे?
A. चंबळ
B. रिहंद
C. गंडक
D. तुंगभद्रा
126. मूळ संख्या मध्ये फक्त……… या एकाच सम संख्येचा समावेश होतो?
A. 2
B. 10
C. 1000
D. 100
127. अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रधुनी लागते?
A. पाल्क
B. जिब्राल्टर
C. मलाक्का
D. बियरींग
मला अशा आहे तुम्हाला हे सर्व महत्वाचे प्रश्न समजले असतील. हे सर्व प्रश्न आता पर्यंत झालेल्या jilha nyayalaya bharti clerk question paper, jilha nyayalaya bharti shipai आणि jilha nyayalaya bharti hamal या पदांसाठी विचारले गेलेले PYQ प्रश्न आहेत. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी हे सर्व प्रश्न वाचून नक्की जा.
तसेच तुम्हाला या पदांसाठी चा Syllabus जाणून घायचा असेल तर या लिंक वर क्लिक करा.
हे देखील वाचा
Maharashtra Police Bharti Exam Question Paper
thanks sir
Welcome Omkar