Arogya vibhag Group C Question Paper | Arogya Sevak Group C Question Paper

Arogya Vibhag Group C Question Paper | Arogya Sevak Group C Question Paper

Arogya vibhag Group C Question Paper: विद्यार्थीमित्रांनो आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Arogya Sevak Group C Question Paper मधील तांत्रिक प्रश्न. जस कि तुम्हाला माहिती असेल च आरोग्य विभाग भरती लवकरच होणार आहे आणि या परीक्षेमध्ये ८० मार्क्स चे तांत्रिक प्रश्नांना दिले जातात.

म्हणूनच आजच्या या लेखात मी आरोग्य भरती परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले महत्वाचे प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या काही शंका असतील या प्रश्नांसंबंधी तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Arogya Vibhag Group C Question Paper

Arogya Vibhag Group C Question Paper
Arogya Vibhag Group C Question Paper

1. लाळेत कोणता पाचक रस असतो?
A. स्वादुरस
B. पित्तरस
C. टायलिंग 
D. जठररस

2. तापमापी मध्ये पाण्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात?
A. शिसे
B. पाणी
C. अल्कोहोल
D. गंधक

3. राइट बंधूंनी…….. चा शोध लावला?
A. रेडिओ
B. टेलिफोन
C. दूरदर्शन
D. विमान 

4. शासनाने महाविद्यालय व शालेय परिसरापासून ………… अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध केला आहे?
A. 50 मीटर
B. 100 मीटर
C. 200 मीटर
D. पाचशे मीटर

5. ‘दुभत्या गाईच्या लाथा गोड’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता?
A. दुभत्या गायीची लाज लागत नाही
B. फायद्यासाठी अपमान सहन करणे
C. अडथळे आले तरी प्रयत्न करावा
D. दुभत्या गाईच्या लाथा खाणे

6. हृदयाच्या स्पंदनांचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणास काय म्हणतात?
A. बॅरोग्राफ
B. थर्मामीटर
C. सिस्मोग्राफ
D. कार्डिओग्राम

7. …… हा वायू ज्वलनास मदत करतो?
A. कार्बन डाय-ऑक्साइड
B. ऑक्सिजन
C. दोन्ही पर्याय बरोबर
D. दोन्ही पर्याय चौक

8. खालीलपैकी कोणता आजार लवकर बरा होतो?
A. हिवताप
B. विषमज्वर
C. चिकनगुनिया
D. सर्दी खोकला

9. विद्युत बल्ब मध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते?
A. तांबे
B. टंगस्टन 
C. प्लॅटिनम
D. यापैकी नाही

10. पृथ्वीवर……. भाग पाण्याने व्यापलेला असून….. भागावर जमीन आहे?
A. 71% 29% 
B. 29% 71%
C. 50% 50%
D. 50% 40%

11. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?
A. कार्डियोग्राफ
B. स्टेथोस्कोप 
C. थर्मामीटर
D. अलिटोमिटर

12. ……. हे मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही?
A. विचित्र वर्तन
B. भयगंड
C. शांत झोप
D. भ्रम

13. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कोणासाठी आहे?
A. परराज्य विवाह
B. मुलींसाठी
C. गरोदर महिला
D. एनपीके कोणतेही नाही

14. पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हणतात?
A. सभापती
B. मुख्य कार्यकारी अधिकारी
C. गटविकास अधिकारी
D. उपसभापती

15. खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे?
A. झारखंड 
B. राजस्थान
C. विदर्भ
D. उत्तराखंड

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी

Arogya Sevak Group C Question Paper

Arogya Sevak Group C Question Paper
Arogya Sevak Group C Question Paper

16. RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे?
A. आंधळेपणा
B. क्षयरोग 
C. कॅन्सर
D. यापैकी काही नाही
Revised National Tuberculosis Control Programme

17. आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंतचा लाभ मिळतो?
A. तीन लाख
B. चार लाख
C. पाच लाख 
D. सहा लाख

18. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली?
A. जून 2011
B. जून 2014
C. जून 2015
D. जुलै 2016

19. The Bandra -Worli Sea Link bridge was opened for public in the year?
A. 2000
B. 2004
C. 2009
D. 2011
30 June 2009

20. In which year the Bombay High Court was established?
A. 1857
B. 1858
C. 1862
D. 1870

21. Who of these following is the first recipient of Dnyanpith award for Marathi literature?
A. Vinda karandikar
B. Vishnu Khandekar
C. Vasant Kanetkar
D. Vijay Tendulkar

22. एमटीपी (MTP) कायदा 1971 नुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकते?
A. 28 आठवडे
B. 20 आठवडे
C. 24 आठवडे
D. 30 आठवडे
Medical Termination of Pregnancy

23. आरोग्य विभागातील कोणता कार्यक्रम जीवन चक्राशी संबंधित सर्व सेवा देणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो?
A. बाल जीवित व व सुरक्षित मातृत्व
B. प्रजनन व बाल आरोग्य
C. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण
D. कुटुंब कल्याण कार्यक्रम

24. सावित्रीबाई फुले कन्या योजना बंद होऊन त्याऐवजी सध्या कोणती योजना सुरु आहे?
A. महात्मा ज्योतिबा फुले योजना
B. माझी कन्या भाग्यश्री योजना
C. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
D. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

25. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण(NVBDCP) अंतर्गत खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश नाही?
A. काळाआजार
B. हत्तीरोग
C. जपानी मेंदूदाह
D. विषमज्वर 
National Vector Borne Disease Control Programme

26. जननी सुरक्षा योजनेची सुरुवात……. झाली झाली होती?
A. 2009
B. 2005
C. 2003
D. 2001

27. खालीलपैकी एकात्मिक बालविकास योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
A. गरोदर माता
B. सहा वर्षापर्यंतची बालके
C. A व B 
D. 30 वर्षावरील सर्व महिला

28. स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमांतर्गत शौचालय बांधण्यासाठी ……. अनुदान दिले जाते?
A. 15000
B. 25000
C. 10000
D. 12000

29. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरु झाला?
A. 1951
B. 1955 
C. 1980
D. 2000

30. राज्यातील नवसंजीवनी योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकाशी संबंधित आहे?
A. आदिवासी
B. भूमिहीन शेतकरी
C. यंत्रमाग कामगार
D. यापैकी काही नाही

Arogya sevak question paper Marathi

Arogya sevak question paper marathi
Arogya sevak question paper marathi

31. भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साले सुरू केले?
A. 1951
B. 1953
C. 1958
D. 1960

32. कोणता रक्तगट कमी आढळतो?
A. ए
B. बी
C. एबी
D हो

33. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
A. 2005
B. 2006
C. 2007
D. 2008

34. हॉकीचा जादूगार कोणास म्हटले जाते?
A. विश्वनाथ आनंद
B. चेतन शर्मा
C. मेजर थापा
D. मेजर ध्यानचंद 
29th August

35. चंद्रग्रहणाचे प्रकार किती आहेत?
A. चार
B. तीन
C. दोन
D. एक
खग्रास ग्रहण, कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण

36. First family planning movement started in Maharashtra by-
A. R. D. Karve
B. Durga Bhagwat
C. Shakuntala Paranjpe
D. Janakka Shinde
Raghunath Dhondo Karve

37. Project Tiger at Melghat is located in ……… district?
A. Yavatmal
B. Bhandara
C. Gadchiroli
D. Amravati

38. In which year the Mumbai University was established?
A. 1845
B. 1851
C. 1855
D. 1857
18 July 1857

39. खालीलपैकी कोणत्या लाकडाचा रंग सोनेरी पिवळा असतो?
A. शीशम
B. सागवान
C. बाभूळ
D. आंबा

40. एक गज म्हणजे……. इंच?
A. 12
B. 15
C. 36
D. 40
One yard

41. 2008 साली केंद्र सरकारने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान योजना कशासाठी सुरू केली आहे?
A. झोपडपट्टीतील लोकांच्या आरोग्यासाठी
B. आदिवासी लोकांच्या आरोग्यासाठी
C. दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या आरोग्यसाठी
D. यापैकी नाही

42. ‘जीवनसत्व अ’ अभाव प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत 6 वर्षाखालील मुलींना दर …… महिन्याला जीवनसत्त्वाचा डोस दिला जातो?
A. तीन महिने
B. सहा महिने
C. बारा महिने
D. 18 माहिती

43. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कोणते आजार येतात?
A. विषमज्वर
B. घटसर्प
C. हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया व हत्तीरोग 
D. कावीळ

44. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात केव्हापासून झाली?
A. 1984
B. 1982
C. 1992
D. 1952

45. मिठाचे रासायनिक सूत्र म्हणजे Chemical Formula काय आहे?
A. HCL
B. NaCl 
C. H2S
D. H20
Sodium Chloride

Arogya Vibhag Exam Question Paper

Arogya Vibhag Exam Question Paper
Arogya Vibhag Exam Question Paper

46. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे?
A. रासायनिक बदल
B. भौतिक बदल 
C. A व B
D. वरीलपैकी नाही

47. पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती असतो?
A. 97.6 डिग्री सेल्सियस
B. 99.7 डिग्री सेल्सियस
C. 98 डिग्री सेल्सियस
D. 100 डिग्री सेल्सियस 
Boiling point

48. Accredited Social Health Activist म्हणजे —-
A. उषा स्वयंसेविका
B. पाडा स्वयंसेविका
C. अर्धवेळ स्त्री परिचर
D. आशा स्वयंसेविका 

49. जननी सुरक्षा योजना केव्हा पासून अमलात आणली जात आहे?
A. 2010
B. 2005
C. 2003
D. 2013

50. आयुष्य सेवेअंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा समाविष्ट नाही?
A. ॲलोपॅथी
B. योगा
C. सिद्धा
D. युनानी

51. खालीलपैकी कोणती लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत दिली जात नाही?
A. बी. सी. जी.
B. ट्रिपल
C. रोटावायरस 
D. हिपॅटायटिस बी

52. भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली?
A. 1950
B. 1955
C. 2000
D. 1963

53. दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यात प्रसूती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत कोणती योजना सुरु केली आहे?
A. सुरक्षित जन्म योजना
B. बालिका समृद्धी योजना
C. जननी सुरक्षा योजना
D. अस्पताल जन्म योजना

54. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान(NRHM) सन……. पासून देशात राबविण्यात येत आहे?
A. 2005 
B. 2009
C. 2007
D. 2012
National Rural Health Mission

55. भारतात हरित क्रांती कोणी आणली?
A. डॉ. नॉर्मन बोर्गेल बोरलॉज
B. डॉ. एम. एस. स्वामीनाथन
C. डॉ. बोरीस
D. वर्गीस कुरीयन

56. बेडूक हा…… प्राणी वर्गामध्ये मोडतो?
A. उभयचर
B. जलचर
C. सरीसृप
D. चक्रमुखी

57. जगात विद्युत ऊर्जा निर्मिती साठी वापरले जाणारे सर्वात जास्त ऊर्जा स्त्रोत कोणते?
A. जलविद्युत
B. कोळसा
C. पेट्रोलियम
D. पवन

58. निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली आहे?
A. 1999 – 2000
B. 2000 – 2001
C. 2002 – 2003
D. 2003 – 2004 

59. महाराष्ट्र सरकारने जीवनदायी आरोग्य योजना कशाच्या बाबतीत सुरू केली आहे?
A. गरीब लोकांच्या अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया भागवण्यासाठी 
B. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत
C. एचआयव्ही ग्रस्त लोकांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत
D. यापैकी नाही

60. ……. हा टोल फ्री क्रमांक JSSK अंतर्गत मोफत रुग्णवाहिका सेवेसाठी आहे?
A. 102
B. 108
C. 104
D. 101
Janani Shishu Suraksha Karyakaram (1st June, 2011)

Arogya Sevak (Health Worker) Question Paper

Arogya Sevak (Health Worker) Question Paper
Arogya Sevak (Health Worker) Question Paper

61. सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता?
A. राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम
B. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम 
C. हिवताप निर्मूलन कार्यक्रम
D. वरील सर्व

62. क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता?
A. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
B. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
C. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
D. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 

63. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
A. 2007
B. 2005
C. 2004
D. 2006

64. पेशीच्या अनियंत्रित आणि असामान्य वाढीमुळे……. हा रोग होतो?
A. मलेरिया
B. एड्स
C. कर्करोग
D. डेंगू

65. पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत कोणते आहे?
A. कोळसा
B. पेट्रोलियम
C. जलविद्युत
D. यापैकी एकही नाही

66. Find the correct synonyms from the following – ‘Excellent’
A. Superior
B. Minor
C. Inferior
D. Major

67. मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण…… असावे?
A. 1.5%
B. 0.03% 
C. 50%
D. 40%

68. पाण्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे?
A. H2O
B. H2O2
C. HCL
D. HO2

69. खालीलपैकी कोणता पृथ्वीला मिळणार या उष्णतेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे?
A. चंद्र
B. दगडी कोळसा
C. सूर्य
D. औष्णिक ऊर्जा

70. वस्तूचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी…….. हे उपकरण वापरले जाते?
A. कॅलरीमापी
B. तपासणी
C. पारामापी
D. उष्मामापी

Arogya Sevak Previous Year Question Paper

Arogya Sevak Previous Year Question Paper
Arogya Sevak Previous Year Question Paper

71. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या…….. पासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टी चे संरक्षण करतो?
A. अतिसार किरणे
B. अतिनील किरणे
C. अतितीव्र किरणे
D. यापैकी काही नाही

72. ……. हे मासे माशांच्या अळ्यांना खातात असे आढळले आहे?
A. रोडू मासे
B. गप्पी मासे 
C. कटला मासे
D. बोंबील मासे

73. विहिरीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी एक हजार लिटर पाण्यासाठी……… ग्राम याप्रमाणे विरंजक चूर्ण घ्यायला हवे?
A. दोन ग्रॅम
B. पाच ग्रॅम
C. दहा ग्रॅम
D. पंधराव्या

74. श्वेतक्रांती म्हणजे काय?
A. दूध क्रांती
B. मत्स्य क्रांती
C. खत क्रांती
D. यापैकी एकही नाही

75. ऑर्थोटोलिडाइन टेस्ट (OT) कशासाठी करतात ?
A. पाण्यातील जिवाणू तपासणीसाठी
B. पाण्यातील विरघळलेले मिनरल तपासण्यासाठी
C. पाण्यातील मुक्त क्लोरीनचे प्रमाण तपासण्यासाठी 
D. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी

76. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडर चा केमिकल फॉर्मुला आहे?
A. CaCl2
B. CaCl2O2
C. CaClO
D. CaClO2 

77. खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातू कोणता?
A. लिथियम 
B. निकेल
C. जस्त
D. पारा

78. Respect her ….. she is my mother?
A. Scince
B. because 
C. when
D. so

79. What percentage of population of Maharashtra is literate as per 2011 census?
A. 82.3 %
B. 79.6 %
C. 86.7 %
D. 80.8 %

80. बायोगॅस मध्ये काय असते?
A. ऑक्टेन
B. इथेन
C. ब्युटेन
D. मिथेन 

Download: Arogya Vibhag Group C Question Paper With answers PDF: Arogya vibhag Group C Question Paper

विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे या Arogya Sevak Group C Question Paper लेखातील प्रश्न वाचून तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या तांत्रिक प्रश्नांबद्दल थोडी आयडिया आली असेल. तुमच्या काही शंका असतील किव्हा Arogya vibhag Group C Question Paper बद्दल तुम्हाला काही आम्हाला विचारायचे असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे प्रयन्त करू.

Maharashtra Arogya Bharti 2023 Apply Now

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment