भारतातील राष्ट्रीय उद्याने |  राष्ट्रीय उद्यान

भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते?

राष्ट्रीय उद्याने

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी देशांमध्ये विविध राष्ट्रीय उद्याने निर्माण करण्यात आलेली आहेत. राष्ट्रीय उद्याने वन्य जीवांचे संरक्षण करतात. राष्ट्रीय उद्याने वन्यजीवांना संरक्षित अधिवास पुरवतात.

१९३६ मध्ये पहिल्यांदा उत्तराखंड राज्यामधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान स्थापन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय उद्यानांची शृंखला आजपर्यंत चालू आहे.यावरून लक्षात येते की भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे.

महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असून ते 1955 मध्ये स्थापन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र मध्ये सर्वात अलीकडे २००४ मध्ये स्थापन करण्यात आलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे 317 चौरस किलोमीटर इतके असून हे राष्ट्रीय उद्यान चार जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान विस्तारलेले आहे.

 राष्ट्रीय उद्यानांची नावे

क्रमांकराष्ट्रीय उद्यानाचे नाव  राज्यस्थापनाविशेष
आंशी राष्ट्रीय उद्यानकर्नाटक१९८७
बलफक्रम राष्ट्रीय उद्यानमेघालय १९८६
बांधवगढ राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश १९८२
बांदीपूर राष्ट्रीय उद्यानकर्नाटक१९७४
बन्नेरगट्टा राष्ट्रीय उद्यानकर्नाटक१९७४
वांसदा राष्ट्रीय उद्यानगुजरात १९७९
बेतला राष्ट्रीय उद्यानझारखंड १९८६
भितरकनिका राष्ट्रीय उद्यानओडिशा१९८८
ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, वेळावदरगुजरात १९७६
१०बुक्सा व्याघ्र प्रकल्पपश्चिम बंगाल१९९२
११कँपबेल बे राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार१९९२
१२चांदोली राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र २००४महाराष्ट्रातील सहावे
१३कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानउत्तराखंड१९३६भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान
१४दाचीगाम राष्ट्रीय उद्यानजम्मू आणि काश्मीर१९८१
१५मरु (वाळवंट) राष्ट्रीय उद्यानराजस्थान१९८०
१६दिब्रु-सैखोवा राष्ट्रीय उद्यानआसाम१९९९
१७दुधवा राष्ट्रीय उद्यानउत्तर प्रदेश१९७७
१८एराविकुलम राष्ट्रीय उद्याकेरळ १९७८
१९फॉसिल राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश १९८४
२०गुलाथिया राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार१९९२
२१गंगोत्री राष्ट्रीय उद्यानउत्तराखंड१९८९
२२गीर राष्ट्रीय उद्यानगुजरात१९७५
२३गोरुमारा राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल१९९४
२४गोविंद पशु विहारउत्तराखंड१९९०
२५हिमालयीन राष्ट्रीय उद्यानहिमाचल प्रदेश१९८४
२६गुगामल राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र१९८७
२७गिंडी राष्ट्रीय उद्यानतामिळनाडू१९७६
२८हेमिस राष्ट्रीय उद्यानजम्मू आणि काश्मीर१९८१भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान
२९हजारीबाग राष्ट्रीय उद्यानझारखंड–—
३०कच्छ समुद्री राष्ट्रीय उद्यानगुजरात १९८०
३१मन्नार समुद्री राष्ट्रीय उद्यानतामिळनाडू १९८०
३२इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू १९८९
३३इंद्रावती राष्ट्रीय उद्यान छत्तीसगढ १९८१
३४इंटँकी राष्ट्रीय उद्यान नागालँड १९९३
३५कलेसर राष्ट्रीय उद्यान हरियाणा २००३
३६कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश १९५५
३७कांगेर राष्ट्रीय उद्यान छत्तीसगढ १९८२
३८कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेश १९९४
३९काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम १९७४एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध
४०कैबुल लांबजो राष्ट्रीय उद्यान मणिपूर १९७७जगातील एकमेव तरंगते उद्यान
४१केवलादेव राष्ट्रीय उद्यान ( भरतपूर पक्षी अभयारण्य)राजस्थान१९८१पक्षांसाठी प्रसिद्ध
४२खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम १९७७
४३किश्तवाड राष्ट्रीय उद्यान जम्मू आणि काश्मीर १९८१
४४कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानकर्नाटक१९८७
४५माधव राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश१९५९
४६महात्मा गांधी समुद्री राष्ट्रीय उद्यान (पूर्वीचे: वांदुर राष्ट्रीय उद्यान)अंदमान आणि निकोबार१९८३
४७महावीर हरीण वनस्थळी राष्ट्रीय उद्यानआंध्र प्रदेश१९९४
४८मानस राष्ट्रीय उद्यानआसाम१९९०
४९मतिकेतन शोला राष्ट्रीय उद्यानकेरळ२००३
५०मिडल बटन आयलंड राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार१९८७
५१मोल्लेम राष्ट्रीय उद्यानगोवा१९७८
५२मॉलिंग राष्ट्रीय उद्यानअरुणाचल प्रदेश१९८६
५३माउंट अबू अभयारण्यराजस्थान१९९६
५४माउंट हॅरीएट राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार१९८७
५५मृगवनी राष्ट्रीय उद्यानआंध्र प्रदेश१९९४
५६मुदुमलाई राष्ट्रीय उद्यानतमिळनाडू१९९०
५७मुकुरथी राष्ट्रीय उद्यानतमिळनाडू१९९०
५८मुरलेन राष्ट्रीय उद्यानमिझोरम१९९१
५९नागरहोळे राष्ट्रीय उद्यानकर्नाटक१९८८
६०नामडफा राष्ट्रीय उद्यानअरुणाचल प्रदेश१९८३
६१नामेरी राष्ट्रीय उद्यानआसाम१९९८
६२नंदादेवी बायोस्फियर रिझर्वउत्तराखंड१९८८
६३नवेगाव राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र१९७५
६४न्योरा घाटी राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल१९८६
६५नोकरेक राष्ट्रीय उद्यानमेघालय१९८६
६७उत्तर बटन आयलंड राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार१९८७
६८ओरांग राष्ट्रीय उद्यानआसाम१९९९
६९पलानी हिल्स राष्ट्रीय उद्यानतमिळनाडू———-
७०पन्ना राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश१९७३
७१पेंच राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश१९७५
७२पेंच राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र१९७५
७३पेरियार राष्ट्रीय उद्यानकेरळ१९८२
७४फावंगपुई ब्ल्यु माउंटन राष्ट्रीय उद्यानमिझोरम१९९७
७५पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यानहिमाचल प्रदेश१९८७
७६राजाजी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड १९८३
७७राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानराजस्थान२००३
७८राणी झाशी समुद्री राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार१९८६
७९रणथंबोर राष्ट्रीय उद्यानराजस्थान१९८०
८०सॅडल पीक राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार१९८७
८१सलीम अली राष्ट्रीय उद्यानजम्मू आणि काश्मीर१९९२
८२संजय राष्ट्रीय उद्यान/ गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यानमध्यप्रदेश छत्तीसगड१९८१
८३संजय गांधी राष्ट्रीय उद्यान/ बोरीवली राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र१९८३
८४सारीस्का राष्ट्रीय उद्यानराजस्थान१९८२
८५सातपुडा राष्ट्रीय उद्यानमध्यप्रदेश१९८१
८६सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानकेरळ१९८४
८७सीरोही राष्ट्रीय उद्यानमणिपुर१९८२
८८सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानओडिशा१९८०
८९सिंगालीला राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल१९९२
९०दक्षिण बटन आयलँड राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार१९८७भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान
९१श्री वेंकटेश्वर राष्ट्रीय उद्यानआंध्र प्रदेश१९८९
९२सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानहरियाणा१९८९
९३सुंदरबन राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल१९८४
९४ताडोबा राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र१९५५
९५व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यानउत्तराखंड१९८२
९६वाल्मिकी राष्ट्रीय उद्यानबिहार१९८९
९७वनविहार राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश१९७९
राष्ट्रीय उद्यानांची नावे

महाराष्ट्रातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान व जिल्हे

भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते?

भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान दक्षिण बटन आयलँड राष्ट्रीय उद्यान हे आहे.

भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हेमिस राष्ट्रीय उद्यान लडाख हे आहे.

भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे.

कोणत्या राज्यात सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहे?

मध्यप्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने आहेत.

महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत?

महाराष्ट्र मध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत.

भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते?

भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment