Shikshak Bharti 2021 Apply Now
केंद्रीय आदिवासी विभाग अंतर एकलव्य निवासी शाळा मध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची भरती Shikshak Bharti 2021 करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय मध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, पी.जी.टी.(Post Graduate Teacher), टी.जी.टी.(Trained Graduate Teacher) शिक्षकांची भरती होणार आहे. यासाठी आदिवासी मंत्रालय अंतर्गत व आवेदन मागवण्यात आलेले आहे. एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय मध्ये ३४७९ शिक्षकांची पदे भरायची आहेत. यातील महाराष्ट्रामध्ये 216 पदे भरावयाची आहेत.
शिक्षक भरतीसाठी अर्ज करावयासाठी सविस्तर माहिती
विभागाचे नाव | केंद्रीय आदिवासी विभाग |
शाळेचा प्रकार | एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय |
पदांचे नाव | प्राचार्य, उपप्राचार्य,पी.जी.टी. टी.जी.टी. |
पदसंख्या | ३४७९ यातील महाराष्ट्रासाठी २१६ |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | recruitment.nta.nic.in |
Shikshak Bharti 2021 – शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
पदाचे नाव | वय मर्यादा | शैक्षणिक पात्रता |
१) प्राचार्य | ५० वर्षे | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन२) B.ed किंवा समकक्ष पदवी३) हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यात प्राविण्य असावे. ४) कोणत्याही विद्यालयांमध्ये कार्यरत असणारे शिक्षक किंवा दहा वर्षांचा अनुभव (उपप्राचार्य, पीजीटी आणि टीजीटी ) |
२) उपप्राचार्य | ४५ वर्षे | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन२) B.ed किंवा समकक्ष पदवी३) हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यात प्राविण्य असावे. ४) दोन वर्षांचा अनुभव पीजीटी म्हणून असावा. |
३) पी.जी.टी.(Post Graduate Teacher) | ४० | संबंधित विषयातील एनसीईआरटीच्या प्रादेशिक महाविद्यालयीन शैक्षणिक शाखेतून दोन वर्षांचे एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम, ज्यात एकूण 50% गुण असतील.B.ed किंवा समकक्ष पदवी३) हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यात प्राविण्य असावे. |
४) टीजीटी (Trained Graduate Teacher) | ३५ | १) संबंधित विषयातील एनसीईआरटीच्या प्रादेशिक महाविद्यालयीन शैक्षणिक शाखेतून दोन वर्षांचे एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम, ज्यात एकूण 50% गुण असतील२) STET / CTET ३) B.ed किंवा समकक्ष पदवी४) हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यात प्राविण्य असावे. |
(अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी वय मर्यादेमध्ये शिथिलता दिलेली आहे.)
परीक्षा दिनांक, परीक्षा शुल्क आणि अर्ज करण्याची पद्धत Exam Date Exam Fees and Application
क्र. | तपशील | तारीख |
१ | ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी | १ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ |
२ | अर्जाची पुनर पडताळणी | ४ मे २०२१ ते ६ मे २०२१ |
३ | प्रवेश पत्र मिळणे | कळविण्यात येईल |
४ | परीक्षेची तारीख | मे महिन्याचा शेवटचा आठवडा व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होईल. |
५ | अधिकृत संकेतस्थळ | Apply Now |
६ | परीक्षा शुल्क | प्राचार्य उपप्राचार्य – २०००/-TGT & PGT – १५००/- |
परीक्षा पद्धती (एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय) Exam Pattern
१) प्राचार्य
प्राचार्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे असेल.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा – १६० गुण
मुलाखत – ४० गुण
२) उपप्राचार्य
उपप्राचार्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे असेल.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा – १६० गुण
मुलाखत – ४० गुण
३) पी.जी.टी.(Post Graduate Teacher)
पीजीटी (Post Graduate Teacher)पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे असेल.
- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा – १६० गुण
- मुलाखत – ४० गुण
४) टी.जी.टी.(Trained Graduate Teacher)
Shikshak Bharti 2021 टी.जी.टी.(Trained Graduate Teacher)पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे असेल.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा – १८० गुण
याव्यतिरिक्त Shikshak Bharti 2021 आणखी माहितीसाठी तुम्ही पाहू शकता.
MAHA TET । MAHA TET Exam 2021 बद्दल सर्व काही
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, New National Education Policy 2020
Reference Books for Competitive Exam 2021
करिअर विषयक माहिती Career Guide