Plasichi Ladhai information in Marathi | प्लासीची लढाई 1757

प्लासीची लढाई | Plasichi Ladhai information in Marathi

Plasichi Ladhai information in Marathi: प्लासीची लढाई 23 जून 1757 मध्ये बंगाल प्रांतामध्ये झाली होती.

युद्धाची पार्श्वभूमी

  • औरंगजेबाच्या वेळी मुर्शिदकुलीखान बंगालचा सुभेदार होता.
  •  बंगालचा नवाब सर्फराज खान विरुद्ध अलीवर्दी खानाचे बंड.
  • 1740 मध्ये बंगाल प्रांतावरती अलीवर्दी खान स्वतंत्र शासक बनला.
  •  दिल्लीचा मोहम्मद बादशहा यांना खूप मोठी रक्कम देऊन त्यांच्याकडून बंगालचा नवीन प्रांत बनवलेला आहे हा प्रांत स्वतंत्र करून घेतला.
  • आलीवर्दी खान विरुद्ध मराठी आक्रमण वाढले. अलीवर्दी खानावर भोसले सतत आक्रमण करत होते  त्यामुळे आलीवर्दी खानाची सर्वात जास्त शक्ती भोसल्यांचे आक्रमण शांत करण्यासाठी खर्चिक झालेली होती.

नवाबच्या परवानगीने इंग्रजांनी फोर्ट विलियम किल्ल्याभोवती खंदक-

-खंदक बनवत असताना भोसले यांनी अलीवर्दी खानाला अलर्ट करून दिले की या इंग्रजांनी कर्नाटक मध्ये किंवा म्हैसूर मध्ये कशाप्रकारे त्यांनी आपल्या कूटनीतीचा वापर करून देशी सत्ता वर आक्रमण केली आणि तेथील सत्ता आपल्या ताब्यात घेतली.

-त्यानंतर मराठ्यांनी लक्ष वेधले.

-आलीवर्दी खानाने इंग्रजांना मधमाशीची उपमा दिली होती. कारण जोपर्यंत इंग्रज आपले संबंध चांगले आहेत तोपर्यंत त्यांच्याकडून मध अर्थातच फायदा करून घ्या आणि ज्या दिवशी इंग्रजांबरोबर आपण विरोध करू तर त्या दिवशी मात्र ते आपल्याला डंक मारून मारल्याशिवाय सोडणार नाहीत म्हणून अलीवर्दी खानाने जैसे थे हे धोरण स्वीकारले होते.

-1756मध्ये अलीवर्दी खानाचा मृत्यू झाला.

-आली वर्दी खानाच्या मृत्यूनंतर  1756 मध्ये (नातू)मुलीचा मुलगा सिराजउद्दौला बंगालचा हा बंगालचा नवाब बनला.

-बंगालच्या प्रांतला इतर कोणकोणते प्रांत जोडले गेले होते तर ओरिसा, बंगाल व बिहार.

– अली वर्दी खानाच्या मृत्यूनंतर नातवात संघर्ष वाढले.

-सिराजउद्दौलाचे शत्रू :पूर्णियाचा शासक शौकतजंग व मावशी घसीटी बेगम.

Best Book for SSC CGL in Marathi | SSC CGL books

  • फोर्ट बिलियमची तटबंदी
  • सिराजणे वखारी काढून टाकण्याचा आदेश दिला.
  • इंग्रज.. आम्ही नवीन काही केले नाही फक्त तटबंदी दुरुस्त केली
  • सिराज ने 16 जून 1756 ला कारवाई सुरुवात केली.
  • तेव्हा ड्रेक हा कलकत्ता रेसिडेंट सिराजच्या सैन्याला आपण सहज तोंड देऊ असा त्याला विश्वास होता.
  • नवाबाने कासिम बाजार ही कलकत्ता जवळील बाजारपेठ लुटली.
  • कासिम बाजार ते कलकत्ता हे 160 मैलाचेअंतर अवघ्या 11 दिवसात तोडले
  • कलकत्ता जिंकला आणि ड्रेसचे डोळे उघडले ड्रेस आणि हॉलवेल नावाचा व्यक्ती प्रामुखासह सर्वांनी नवाबपुढे शास्त्र ठेवले.
  • पाच दिवस हे किल्ला लढवत होते आणि पाच दिवसानंतर इंग्रजांनी शरणागती पत्करले.
  • शरणागती पत्करल्यानंतर माणिकचंद (कलकत्त्याचा ऑफिसर इन्चार्ज) ने लाच घेतले. माणिकचंद लाच घेऊन कलकत्त्याचा ताबा इंग्रजांना सोपवला.

प्लासीच्या लढाईची पार्श्वभूमी 

  • मालावरती जकात कर लावला होता. 1717 मध्ये इंग्रजांनी फरमानाचा गैरवापर केला.
  • कृष्ण वल्लभ आणि त्यांचा मुलगा राजवल्लभ या दोघांनी महसूल अधिकारी होते आणि त्या दोघांनी भ्रष्टाचार केला आणि इंग्रजांनी त्यांना पाठिंबा दिला.
  • वखारी भोवती तटबंदी करण्यास सुरुवात केली
  • शौकत जंग आणि घसीटी बेघनला या दोघांना अभय दिले
  • सिराज चा प्रथम हल्ला
  • अंधारकोठडीची घटना
  • बँकर- जगत शेठ
  • व्यापारी -अमितचंद
  • मावशी -घासिता बेगम
  • लाईव्ह व नवाब यांच्यात कलकत्ता तह

Plasichi Ladhai – प्रत्यक्ष युद्धाची सुरुवात

  • 23 जून 1757 ला युद्धाची सुरुवात झाली होती आणि इंग्रज सिराज वर चालून गेले होते.
  • प्लासी हे प्रत्यक्ष युद्धाचे ठिकाण होते.
  • सिराज उद्धवला बॅकअप लवकर मिळू शकतो यासाठी मुर्शिदाबादच्या दक्षिणेकडे 22 मैल अंतरावर जिल्हा नदिया हुगळी नदीकाठी युद्धभूमी निवडले.
  • नववाच्या सैनिकांनी इंग्रजांवर चाल केली आणि मीर जाफर तटस्थ राहिला.
  • सिरज ने मीर जाफरला सल्ला विचारला. मीर जाफरने नवाबाला युद्धभूमी पासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
  • मीरजाफरने मोहम्मद बेगच्या मदतीने सिराज उद्दौला चा खून केला.
  •  25 जून 1757 रोजी मीर जाफर ची नवाब च्या गादीवर नेमणूक.

Plasichi Ladhai in Marathi | शक्ती व सामर्थ्य

रॉबर्ट क्लाइव्ह

  • 950 युरोपीय पायदळ सैनिक
  • 2100 भारतीय सैनिक
  • 100 युरोपियन तोफखाने
  • 50 इंग्रजी नाविक

बंगालचे नवाब सिराजउद्दौला

  • 50 हजार सैनिक प्रारंभी केवळ 5000 युद्धात सहभागी (या सैन्याचे नेतृत्व फितूर झालेल्या मिर्जाफर कडे होते)
  • 53 तोफांचा समावेश
  • मृत्यू आणि तोटा 22 ठार सात युरोपियन 16 मूळ
  • 53 जखमी
  1. मिर जाफरने युद्धामध्ये जिंकला आणि नवाब बनला त्यावेळी इंग्रजांना 24 परगणे आणि त्या परगण्यांचा जिल्ह्यांचा प्रदेश दिला.
  2. जाफरने कंपनीतील मालिक आहेत त्यांना एक लाख रुपये देण्याचे मान्य केले.
  3. रॉबर्ट क्लाइव्ह ला 234000 पौंड्स भेट दिली. अधिकाऱ्यांना 50 लाख रुपये बक्षीस देण्यात आले.
  4. जाफरने डचांबरोबर संगणमत केले
  5. लाईव्ह ने 1759 मध्ये बेदारा येथील लढाईत डचांचा पराभव केला.
  6. 1760 पर्यंत पंचवीस लाख थकीत रक्कम. 

Plasichi Ladhai – युद्धाचे परिणाम

  • या युद्धानंतर मीर जाफर जरी गादीवर बसला तरी राजकारणाचे सर्व सूत्रे इंग्रजांच्या हातात होती.
  • कालांतराने इंग्रजांनी बंगाल आपल्या ताब्यात आणला आणि पुढे अर्ध शतकाच्या आताच हिंदुस्तानावर सत्ता प्रस्थापित केले.
  • इंग्रजांच्या हातात बंगाल आल्याने अनेक फायदे, प्रचंड लूट मिळाली.
  • प्लासी लढाईपूर्वी लाईव्ह एक मद्रास गव्हर्नरचा नोकर म्हणून बंगालला रवाना.
  • प्लासीच्या विजयामुळे त्यांना कलकत्ता कौन्सिलने गव्हर्नर म्हणून नेमले.
  • नवाबाच्या दरबारात इंग्रजांचा वकील निवडण्याची परवानगी देण्यात आली.
  • बंगालच्या राजकारणात ब्रिटिशांच्या हस्तक्षेप वाढीस लागला. 

हे देखील वाचा

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे |margdarshak tatve 36-51

MPSC Playlist

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment