Mpsc exam date 2020, mpsc prelims exam date 2020
एम. पी. एस. सी. परीक्षा (mpsc exam) बाबत सर्वात अधिकृत व अलीकडील माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल.
Maharashtra state service preliminary examination 2020-2021
COVID-19 वाढत्या प्रभावाने एमपीएससी परीक्षा तारीख समाज हिताच्या दृष्टीने आयोगाला वारंवार पुढे ढकलावी लागली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी असा जाहीर करण्यात आलेला होता. सदर परीक्षेचा दिनांक तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे. Maharashtra state service preliminary examination 2020(mpsc exam date) आयोगाची परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार 11 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आली होती तीच परीक्षा १४ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात अली आहे.
Maharashtra Subordinate Services Gr.- B (non gazetted) Preliminary examination 2020-2021
राज्यसेवा परीक्षा सोबत राज्यामध्ये बरेच उमेदवार संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करणारे देखील आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा ज्यामध्ये पीएसआय एसटीआय ए एस ओ या पदांसाठी घेतली जाते. सदर परीक्षेच्या दिनांक बाबत सुद्धा 7 सप्टेंबर 2020 च्या आयोगाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे बदल घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 – 11 ऑक्टोबर 2020 ऐवजी आता 22 नोव्हेंबर 2020 रोजी होणार होती ती आता सुधारित दिनांकानुसार रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.
Maharashtra Engineering Services Preliminary examination 2020-2021
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 या परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेचा दिनांक 1 नोव्हेंबर हा पूर्वीप्रमाणे असेल असे आयोगाकडून सांगण्यात आले होते मात्र यामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 परीक्षेचा सुधारित दिनांक ११ एप्रिल २०२१ असणार आहे.
पूर्व परीक्षेच्या बाबतीत दिनांका बाबत आयोगाकडून घोषणा करण्यात आली तरी मुख्य परीक्षा बाबत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नोंद दिसून येत नाही. पूर्वपरीक्षेच्या यशस्वी आयोजना नंतर मुख्य परीक्षेचा दिनांक आयोगामार्फत अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येईल असे या ठिकाणी उमेदवारांना समजण्यास हरकत नाही.
Mpsc exam date group c
एमपीएससी गट क या परीक्षेबाबत एमपीएससी’ला शासनाकडून कोणतेही मागणी पत्र प्राप्त नाही. म्हणून कोरोना च्या वाढता प्रादुर्भाव काळामध्ये या परीक्षेची जाहिरात येईल की नाही याची खात्री देता येणार नाही. परिस्थिती सामान्य होताच परीक्षेसंदर्भात माहिती मिळेल.
MPSC म्हणजे काय? mpsc information in marathi
दरम्यान राज्यातील होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आयोगाच्या माध्यमातून परस्पर अंतर ठेवण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रावर ती उमेदवाराने कसे राहावे याच्या संदर्भात सूचना असून प्रत्येकांनी त्याचे पालन करावे असे आवाहन राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात आलेले आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम 2020 पासून
UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे
Plz tell me when jmfc exam conducted.date of exam
sure mam. thanks for reading.