महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे | Maharashtratil Thand Havechi Thikane 2024

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे | Maharashtratil Thand Havechi Thikane 2024

क्र.   थंड हवेचे ठिकाण जिल्हा
1 महाबळेश्वर, पाचगणी सातारा
2 पन्हाळा कोल्हापूर
3 चिखलदरा अमरावती
4 रामटेक नागपूर
5 लोणावळा, खंडाळा पुणे
6 म्हैसमाळ औरंगाबाद
7 तोरणमाळ नंदुरबार
8 आंबोली सिंधुदुर्ग
9 माथेरान रायगड
10 जव्हार ठाणे
11 मोखाडा, सुर्यमाळ  पालघर
12 भीमाशंकर पुणे
13 चिंचोली बीड
14 राजमाची रायगड
15 इगतपुरी नाशिक
16 अंबाझरी, भिंगार बुलढाणा
17 दापोली, माचाळ रत्नागिरी
18 पाल जळगाव
19 येडशी उस्मानाबाद
Maharashtratil Thand Havechi Thikane

Best GK Book

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांची निर्मिती

FAQ – Maharashtratil Thand Havechi Thikane

पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

पुणे जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे लोणावळा व खंडाळा ही आहेत.

सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

महाबळेश्वर, पाचगणी ही सातारा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ आहे.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे.

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे.

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे | Maharashtratil Thand Havechi Thikane 2024”

  1. Ahmadnagar मधील हवेचे ठिकाण add नाही केले का br भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण नाही का एकदा चेक करा चुकीचे असेल tr study करणाऱ्याने कुठून kraycha study

    Reply

Leave a Comment