MPSC Combine Group B & C Exam 2023 Apply Now

MPSC Combine Group B & C Exam 2023

महाराष्ट्र गट-ब सेवा व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 MPSC Combine Group B & C Exam 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने  पदांसाठी कोणतीही पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी 8169 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार या पदासाठी 25.01.2023 ते 14.02.2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एकून रिक्त जागा:- 8169

पूर्व परीक्षा दिनांक:- 30 एप्रिल 2023

पदाचे नाव & इतर तपशील:- 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification for Group B Service Combine Exam):

 पदवी

शारीरिक पात्रता ( पोलीस उपनिरीक्षक पदासाठी) 

 पुरुष  (Male):- 

उंची: 165 से.मी (Height: 165 cm)

छाती: 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त (Chest: 79 cm & bulging 5+ cm)

महिला (Female):-

उंची: 157 से.मी. (Height: 157 cm)

परीक्षा शुल्क (Exam Fee): 

खुला प्रवर्ग (Open Category): ₹394  

मागासवर्गीय & अनाथ (Backward Classes & Orphans): ₹294

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply online): 14.02.2023  (11:59 PM)

ऑनलाईन अर्ज (Online Application): www.mpsconline.gov.in/candidate

mpsc combined exam date 2023 – पूर्व परीक्षा (Pre- Exam):  30 एप्रिल 2023

परीक्षा केंद्र (Examination Centers): महाराष्ट्रातील 37 केंद्र.

अधिकृत वेबसाईट (Official Website):  www.mpsc.gov.in

MPSC exam Books

View Full PDF

Watch Now

When next MPSC exam will held?

30 April 2023

Which is the biggest post in MPSC?

Deputy Collector

How to apply for MPSC exam 2023?

The application form for MPSC exam 2023 Combined exam will be available from 25 Jan 2023 to 14 Feb 2023.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment