MPSC Syllabus 2023 PDF Download FREE
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी ने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या परीक्षेचा अभ्यासक्रम नुकताच जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षा पद्धतीतील मोठा बदल नुकताच जाहीर केलेला आहे.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित अधिकारी गट आणि राजपत्रित अधिकारी गट ब या संवर्गाची भरती प्रक्रिया राबवत असते. यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दरवर्षी आयोजित केली जात असते. MPSC Mains Exam सदर परीक्षेची पद्धती 2023 पासून वैकल्पिक वरून वर्णनात्मक ( Objective to Discriptive) करण्यात आलेली आहे. MPSC exam latest syllabus download pdf free
MPSC Rajyaseva Book List In Marathi
या मोठ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने नुकताच आपला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे.
या नव्याने जाहीर केलेल्या अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.
MPSC Syllabus 2023 PDF Download FREE
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची सूची, Maharashtra Police Bharti Book List 2023
अधिक माहितीसाठी पहा. MPSC