भारतातील सर्वात मोठे | Bhartatil Sarvat Mothe Marathi

भारतातील सर्वात मोठे | Bhartatil Sarvat Mothe Marathi

सर्वात मोठा जिल्हा (क्षेत्र) – कच्छ (गुजरात)

सर्वात वेगवान रेल्वे- शताब्दी एक्सप्रेस (नवी दिल्ली ते भोपाळ)

भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ) – राजस्थान Sarvat Mothe Rajya

भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या) – उत्तर प्रदेश Sarvat Mothe Rajya

Sarvat Mothe
Sarvat Mothe

भारतातील सर्वात मोठा किल्ला – आग्रा

सर्वात मोठा दरवाजा – मोग दरवाजा (फत्तेपूर शिक्री)

भारतातील सर्वात मोठे वाळवंट – थर (राजस्थान) Sarvat Mothe valvant

भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान – भारतरत्न

भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान – परमवीर चक्र

भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ) – रामेश्वर मंदिर(4000 फूट लांब)

भारतातील सर्वात मोठे चर्च – सेंट कॅथेड्रल, गोवा

भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा – सुवर्णमंदिर, अमृतसर

भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर – चिलका सरोवर (ओरिसा) Sarvat Mothe Godya Panyache Sarovar

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर – वुलर सरोवर (जम्मू काश्मीर) Sarvat Mothe Kharya Panyache Sarovar

भारतातील सर्वात मोठा त्रिभूज प्रदेश- सुंदरबन (प. बंगाल)

भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर – गोविंदसागर

भारतातील सर्वात मोठे धरण – भाकरा नांगल Sarvat Mothe Dharan

क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश – अंदमान आणि निकोबार

भारतातील सर्वात मोठा दिवस – 21 जून

भारतातील पहिली महिलाPahili Mahila

भारतातील सर्वात मोठे लेण्याचे देऊळ – कैलास मंदिर (महाराष्ट्र)

भारतातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय – झूऑजिकल गार्डन (अलीपूर)

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया

भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म – गोरखपूर (उ.प्रदेश )

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ – दिल्ली

भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह – षण्मुखानंद सभागृह,मुंबई

सर्वात लांब रस्ता पूल महात्मा गांधी सेतू (पटना)

सर्वात मोठा पशु मेळा – सोनपुरा (बिहार)

सर्वात मोठा तलाव – वूलर तलाव (जम्मू आणि काश्मीर)

सर्वात मोठी मशीद – जामा मशिद (दिल्ली)

सर्वात लांब बोगदा (रस्ता) – जवाहर बोगदा (8.85 किमी) (जम्मू आणि काश्मीर)

सर्वात लांब बोगदा (रेल्वे) – पिरपंजाल (11.215 किमी)जम्मू आणि काश्मीर

सर्वात मोठा कॉरिडोर – रामेश्वर मंदिर (तामिळनाडू)

सर्वाधिक मोठा धबधबा – जोग किंवा गिरीसप्पा (कर्नाटक)

सर्वात लांब रस्ता – ग्रँड ट्रक रोड

सर्वात लांब नदी – गंगा नदी

सर्वात मोठे संग्राहलय – कोलकाता संग्रहालय

सर्वात मोठा घुमट – गोल घुमट (विजापूर) –

सर्वाधिक पावसाळी जागा – मौसीनराम (मेघालय)

सर्वात मोठा लिव्हर ब्रिज – हावडा ब्रिज (कोलकाता)

सर्वात लांब कालवा – इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)

सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म- गोरखपूर (उत्तर प्रदेश) (1.3 किमी)

सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर – मुंबई (महाराष्ट्र)

सर्वाधिक शहर क्षेत्र असलेले राज्य – महाराष्ट्र

सर्वात मोठे नैसर्गिक बंदर – मुंबई (महाराष्ट्र)

सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य – गुजरात

भारताची सर्वात लांब उपनदी – यमुना नदी

how to become a doctor in Marathi

Watch GK

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment