Important Pune Police Bharti Question Paper in Marathi 2024
1 ) राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ…. यांचेकडून दिली जाते.
A. आयुक्त
B. उपराज्यपाल
C. मुख्य न्यायाधीश
D. राज्यपाल
(2) पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही.
A. यमुना
B. सतलज
C. रावी
D. झेलम
3) संजय गांधी नॅशनल पार्क …. येथे आहे.
A. मुंबई
B. अहमदनगर
C. सातारा
D. D. पुणे
4) लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात ………क्रमांक आहे?
A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा
5) पिटस इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला?
A. 1773
B. 1784
C. 1793
D. D. त्यापैकी नाही
6) दुसरी गोलमेज परिषद …. साली भरली?
A. 1930
B. 1931
C. 1933
D. 1934
7) राज्यसभेच्या ………..सदस्याची नेमणूक राष्ट्रपती करतात?
A. 15
B. 32
C. 12
D. 20
8) एसआरपीएफ मध्ये कुठल्या दर्जाचे पद नाही?
A. हवालदार
B. जमादार
C. पोलीस उपनिरीक्षक
D. सहाय्यक पोलीस निरीक्षक
9) दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्र दल काम करते?
A. एसआरपीएफ
B. एसएसबी
C. फोर्स वन
D. डेल्टा फोर्स
10 ) सालारजंग म्युझियम कोठे आहे?
A. अजमेर
B. हैद्राबाद
C. आग्रा
D. मदुराई
11) ‘एसआरपीएफ’ चा ‘रेझिंग डे’ कोणत्या तारखेस असतो?
A. 1 मार्च
B. 4 मार्च
C. 6 मार्च
D. 8 मार्च
12) महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता?
A. मुंबई
B. गडचिरोली
C. सिंधुदुर्ग
D. नंदुरबार
13) ‘फेसबुकचे’ संस्थापक आहेत?
A. रूपर्ट माडोक
B. मार्क झुकरबर्ग
C. टॉमी हॉक्स
D. बिल क्लिंटन
14) महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली?
A. 1 मे 1960
B. 1 मे, 1961
C. 1 में, 1962
D. 1 में, 1963
15) कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना (Mini Constitution) म्हणून केले जाते?
A. 42 वी
B. 44 वी
C. 26 वी
D. 61 वी
16) कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत?
A. बुध – शुक्र
B. प्लूटो नेपच्युन
C. गुरू रवि
D. गुरू प्लूटो
17) भारताचे पहिले उपराष्ट्रपती…. होते?
A. व्ही. व्ही. गिरी
B. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
C. डॉ. झाकीर हुसेन
D. डॉ. राजेंद्र प्रसाद
18) उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात?
A. Ammeter
B. Barometer
C. Hygrometer
D. Altimeter
19) जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रजी अधिकारी व तारीख खालील पर्यायामधून निवडा.
A. एप्रिल 9, लॉर्ड डफरीन
B. एप्रिल 13, जनरल डायर
C. एप्रिल 9, जनरल डायर
D. एप्रिल 13, लॉर्ड डफरीन
20) सध्या राज्य राखीव पोलीस बलाचे एकूण गट व त्यापैकी आयआरबीचे महाराष्ट्रामध्ये किती गट आहेत?
A. 16 पैकी 3 आयआरबी
C. 15 पैकी 3 आयआरबी
B. 16 पैकी 4 आयआरबी
D. 18 पैकी 3 आयआरबी
पुणे पोलीस भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
21) भारतातील घटत्या क्षेत्रफळाप्रमाणे (मोठे ते लहान) राज्याचे योग्य क्रम कोणता?
A. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान
B. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश
C. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश
D. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र
22) खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन म्हणून साजरा केला जातो?
A. 05 डिसेंबर
B. 06 डिसेंबर
C. 07 डिसेंबर
D. 08 डिसेंबर
23) मीराबाई चानु या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
A. बॅडमिंटन
B. कुस्ती
C. वेटलिफ्टिंग
D. टेनिस
24) भारतातील कोण कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहेत?
A. जम्मू – काश्मिर, गुजरात, केरळ
B. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार
C. बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल
D. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू
25) या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजविले.
A. संत गाडगेबाबा
B. संत तुकाराम
C. संत तुकडोजी महाराज
D. संत ज्ञानेश्वर
26) कंठौष्ठये उच्चार स्थान असणारे स्वर…
A. ऋ
B. अ, आ
C. ओ, औ
D. इ, ई
27) ‘भूद्धार’ या संधीचा विग्रह करा.
A. भु+ द्वार
B. भू + द्वार
C. भू + उद्धार
D. भू + ऊद्धार
28) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. “दशरथाने कैकयीला दोन वर दिले?”
A. क्रियापद
B. सर्वनाम
C. नाम
D. शब्दयोगी अव्यय
29) पुढीलपैकी विशेषनाम ओळखा.
A. अर्जुन
B. बारा
C. सुंदर
D. भिक्षुकी
30) पुढील सामासिक शब्दांचे लिंग ओळखा? “भाजीपाला”
A. उभयलिंगी
B. नपुंसकलिंग
C. स्त्रीलिंगी
D. पुल्लिंगी
31) विधिविशेषण कोणते ते शोधा ?
A. हुशार मुलगी
B. सुंदर केस
C. उंची उडी
D. अक्षर सुंदर
32) पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? “तु पटकन आठव.”
A. सकर्मक क्रियापद
B. अकर्मक क्रियापद
C. द्विकर्मक क्रियापद
D. उभयविध क्रियापद
33) संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा.
A. तो मुलगा आहे
B. तो लाडू खावून टाक
C. जेवण करून जा
D. राम राजा झाला.
34) घोडा जलद पळतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
A. क्रियाविशेषण
B. उभयान्वयी अव्यय
C. क्रियापद
D. क्रियाविशेषण अव्यय
35) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे उपपदार्थ ओळखा. ‘सुरेखा 15 कि.मी. चालते.”
A. प्रमाण
B. विधान
C. अंतर
D. परिमाण
36) पहिले पद प्रमुख हे लक्षण…. समासाचे असते?
A. द्वंद्व
B. अव्ययीभाव
C. तत्पुरुष
D. बहुव्रीही
37) ‘सार’ हा शब्द ……… या भाषेतील आहे.
A. तमिळी
B. हिंदी
C. कानडी
D. तेलगू
38) महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय ओळखा?
A. सत्याग्रह
B. करू लागले
C. गांधी
D. महात्मा
39) ‘ती मुलगी बिरबलापेक्षा हुशार आहे” अलंकार ओळखा?
A. असंगती
B. श्लेष
C. व्यतिरेक
D. पर्यायोक्ती
40 ) रामराव शेतात बैलासारखे राबतात. शब्दशक्ती ओळखा.
A. लक्षणा
B. अभिद्या
C. व्यंजना
D. समिधा
Pune SRPF police bharti question paper in Marathi
41) न्युनगंड असणे, या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा.
A. शहाणपणा असणे
B. खूप आदर असणे
C. मनात चांगला भावना असणे
D. कमीपणाची भावना असणे
42) वाक्यप्रचार पूर्ण करा. ‘हलवायाच्या घरावर…?
A. गोडधोड थाट
B. जिलेबी
C. गूळ
D तुळशीपत्र
43) ‘कौमुदी’ या शब्दास समानार्थी शब्द ओळखा?
A. कमळ
B. चांदणे
C. होडी
D. कुमारिका
44) ‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
A. प्रगती
B. सरळ
C. तेजस्वी
D. विघातक
45) ‘कूपमंडूक’ या शब्दाचा अलंकारीत शब्द ओळखा?
A. संकुचित वृत्तीचा
B. रागीट
C. उदाहर
D. म्हात्तारा
46) मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?
A. बाळशास्त्री जांभेकर
B. दादोबा पांडुरंग तर्खडकर
C. विष्णुशास्त्री चिपळूणकर
D. यापैकी नाही
47) मोराचा ….?
A. रेकणे
B. कावकाव
C. कुढ़कुछ
D. केकारव
48) चंद्रपासून येणारा प्रकाश…?
A. विभावरी
B. सुधा
C. चंद्रज्योती
D. चांदणे
49) ‘विशाखा’ या काव्याचे लेखक कोण?
A. वि.वा. शिरवाडकर
B. वि.स. खांडेकर
C. दादोबा तर्खडकर
D. बाळुताई तांबेकर
50) कोणतेही विशेषनाम …. असते?
A. अनेकवचनी
B. वचनहीन
C. एकवचनी
D. सामान्यनाम
51) एक पाण्याची टाकी एक नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते. जर पाण्याने अर्धी भरलेली टाकी असताना दोन्ही नळ चालू केल्यास, ती किती तासात रिकामी होईल?
A. 12
B. 6
C. 4
D. 8
52) एका त्रिकोणाच्या बाहा कोनाच्या मापांचे गुणोत्तर 3:4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान आंतरकोन किती अंशाचा असेल?
A. 60 अंश
B. 90 अंश
C. 30 अंश
D. 20 अंश
53) 12 टक्के दूध असलेल्या 40 लिटर द्रावणात मिली लिटर पाणी ओतावे म्हणजे दूधाचे प्रमाण 8 टक्के होईल?
A. 60 लि.
B. 30 लि.
C. 20 लि.
D. 40 लि.
54) प्रदिप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा ही चार भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दिडपट आहे. प्रदिपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे तर या चौघात जुळी भावंडे कोणती?
A. प्रदिप-प्राची
B. प्रकाश प्रज्ञा
C. प्राची-प्रज्ञा
D. प्रदिप-प्रकाश
55) बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची इंग्रजी व गणित या विषयांची परीक्षा घेण्यात आली. बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी इंग्रजीत 75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर गणितात 80 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले; परंतु 12 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, जर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या 292 जणांना नोकरीवर घेण्यात आले, तर त्या परीक्षेत किती उमेदवार बसले होते?
A. 300
B. 350
C 450
D. 400
56) दूधाचा भाव 50 टक्क्यांनी वाढला. घरात दूध किती टक्के कमी वापरावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
A. 50 टक्के
B. 25 टक्के
C. 33.33 टक्के
D. 25.33 टक्के
57) मुंबई ते बेळगाव हे 590 किमी अंतर आहे. एकाच वेळी 7 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या एस. टी. गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 48 किमी. व 70 किमी. आहे. दोघींच्या भेटीच्या वेळी बेळगावाहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल?
A. 280 किमी.
B. 350 किमी.
C. 420 किमी.
D. 385 किमी.
58) 1 सेंटीमीटर = ?
A. 3.94 इंच
B. 0.394 इंच
C. 0.500 इंच
D. यापैकी नाही.
59) रोमन अंकात लिहिलेली XXIV ही संख्या XVI या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे
A. X
B. VII
C. VIII
D. IX
60) एका 400 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक आणण्यासाठी, संख्येतील प्रत्येक अंकाला एक या प्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील ?
A. 1092
B. 988
C. 872
D. 555
Pune city police Bharti exam paper in Marathi
61) एका कार्यक्रमात 40 व्यक्तींनी प्रत्येकांशी एकेकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल?
A. 1000
B. 900
C. 800
D. 780
62) 63* + 3* + 4 + *62 – 1 ** 1 तर * =??
A. 2
B. 3
C. 4
D. 5
63) [ 5 + ( 3 × 12 ÷ 4 + 8 ) – ( 2 + 15 ÷ 3 ×5) ] = ?
A. 3
B. -3
C. 5
D. -5
64) 25.2 ÷ 8.4 x (4.16 + 3.84) = ?
A. 10
B. 20
C. 24
D. 40
65. D I : 49 :: ? : 26
A. BF
B. PY
C. DP
D. CP
66) 5 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये असून दुसऱ्या 5 पुस्तकांची सरासरी किंमत 17 रुपये आहे. तर एकूण 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती असेल?
A. 20
B. 21
C. 22
D.23
67) 58, *4 व 4* या तीन संख्यांची सरासरी 45 असेल तर * च्या जागी कोणता अंक असेल?
A. 1
B. 2
C. 3
D. 4
68) एक गाडी लातूर ते पुणे 40 किमी. प्रतितास वेगाने जाते व परत येताना 60 किमी. प्रतितास वेगाने येते तर त्या गाडीचा जाण्या येण्याचा सरासरी वेग किती कि.मी.?
A. 46
B. 48
C. 50
D. 52
69) मेंढपाळ आणि मेंढ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची एकूण संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळांची संख्या किती?
A. 5
B. 10
C. 15
D. 20
70) सरळ व्याजाच्या दराने एका मुदलाची 5 वर्षात दामदुप्पट होते. तर त्या दराने मुद्दलाची तिप्पट रास होण्यास किती वर्षे लागतील?
A. 2 वर्षे
B. 7. वर्ष
C. 10 वर्षे
D. 15 वर्षे
71) एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वादोनपट होते तर व्याजाचा दर किती असेल?
A. 5 टक्के
B. 10 टक्के
C. 20 टक्के
D. 50 टक्के
72) स्मिताकडे सध्या 5103 रुपये आहेत. दरवर्षी ती 10 टक्के रक्कम खर्च करते तर स्मिताकडे 3 वर्षापूर्वी किती रुपये होते?
A. 7000
B. 8000
C. 9000
D. 10,000
73) 12 वे जागतिक हिंदी संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे.
A. मॉरिशस
B. फिजी
C. ऑस्ट्रेलिया
D. भारत
74) 0.09, 0.5, 0.018 यांचा लसावि किती?
A. 9
B. 90
C. 900
D. 9000
75) अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 2, 3, 4, 5, 6 संख्येनी भाग दिल्यास अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 बाकी राहते ?
A. 59
B. 60
C. 61
D: 65
76) एक मोटार 15% तोट्याने विकली. जर ती 15,000 रुपये अधिक घेऊन विकली असती तर 5% नफा झाला असता, तर त्या मोटारची खरेदी किंमत किती?
A. 50000 रु.
B. 60000 रु.
C. 70000रु.
D. 75000 रु.
77) BBBBB, COEFG, DFHJL, EHKNO,?
A. FINRU
B. FINRV
C. FJRNV
D. FJNVR
78) GFHEC, HHKIH, IJNMM, JLQQR,?
A. KNTUV
B. KNTVU
C. KNTWO
D. KNTUW
79) विसंगत घटक ओळखा?
A. तेल
B. तूप
C. लोणी
D. दही
80) ab-d, dc-a, ab-, -, dcba
A. cdaa
B. cbcd
C. cbdc
D. cddb
Police Bharti question paper Pune city
81) एका सांकेतिक भाषेत जर GOOD हा शब्द JTVM असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द कसा लिहाल ?
A. PONH
B. PEQN
C. PERN
D. PFRN
82) एका सांकेतिक भाषेत जर WILLIUM हा शब्द 0988912 असा लिहिला व SCALP हा शब्द 34685 असा लिहिला तर MUSIC हा शब्द कसा लिहाल ?
A. 91294
B. 12394
C. 21384
D. 21394
83) 8, 9, 13, 22, 38, 63, ?
A. 89
B. 109
C. 99
D. 79
84) 3, 8, 5, 10, 7, 12, 9, 14, ?, ?
A. 11, 16
B. 16, 11
C. 17, 19
D. 15, 12
85) 19 : 380 :: 21 : ?
A. 462
B. 506
C. 484
D. 441
86) 26 जानेवारी, 2018 ला शुक्रवार होता तर 15 ऑगस्ट, 2018 रोजी कोणता वार असेल?
A. मंगळवार
B. बुधवार
C. गुरुवार
D. शुक्रवार
87) जर ‘x’ म्हणजे ‘+’, ‘÷‘ म्हणजे ‘-‘, ‘-‘ म्हणजे ‘x’, ‘+’ म्हणजे ‘÷ ‘ तर 9 × 5 – 7 + 7 ÷ 8 =?
A. 6
B. 22
C.9
D. 7
88) गटात न बसणारे पद ओळखा. 15, 37, 48, 80, 99
A. 15
B. 37
C. 48
D. 80
89) चैत्र : वैशाख :: ? : डिसेंबर
A. जानेवारी
B. फेब्रुवारी
C. नोव्हेंबर
D. मार्च
90) पुर्वा अर्णवला म्हणाली, “तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे.” तर पुर्वा अर्णवची कोण?
A. बहीण
B. मावस बहीण
C. आतेबहीण
D. मामे बहीण
91) 2, 6, 12, 20, 30, ?
A. 40
B. 42
C. 36
D. 44
92) 06 डिसेंबर 2023 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी पुण्यपिथी साजरी करण्यात आहे.
A. 64 वी
B. 68 वी
C. 67 वी
D. 70 वी
93) दुपारी दीड वाजल्यापासून त्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
A. 7
B. 6
C. 5
D. 4
94) 20 पुस्तकांची विक्रीची किंमत 23 पुस्तकांच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?
A. 20% तोटा
B. 15% नफा
C. 12% नफा
D. 20% नफा
95) दरसाल दर शेकडा एका रकमेचे काही दराने 3 वर्षाचे सरळव्याज 360 रुपये होते तर त्या रकमेचे वर्षाचे चक्रवाढ व्याज हे 254.40 रुपये होते. तर त्या व्याजाचा शेकडा दर किती?
A.14
B. 17
C. 15
D. 12
96) 50 प्रश्नांचे परीक्षेमध्ये एका अचूक उत्तरास 4 गुण आहेत व चुकीच्या उत्तरास 1 गुण वजा केला जातो तर एका उमेदवाराने सर्व प्रश्न सोडविले आणि त्यांना 155 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडविले?
A. 8
B. 9
C. 10
D. 11
97) वृक्षाच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत?
A. 11
B. 10
C. 9
D. 8
98) 58 सेमी परिमिती असलेल्या व पूर्णांकात बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी?
A. 210 चौ.से.मी.
B. 218 चौ.स.मी.
C. 208 चौ.से.मी.
D. 212 चौ.से.मी.
99) 15 सुतार 15 कपाटे 15 दिवसात तयार करतात, तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात तयार करेल.
A. 15
B. 225
C. 150
D. यापैकी नाही
100) तोंडाला डोके म्हटले, डोक्याला चेहरा म्हटले, चेहऱ्याला कान म्हटले, कानाला लगाम म्हटले, लगामाला हात म्हटले हाताला काम म्हटले, तर कर्णफुले कशाला घालतात?
A. लगाम
B. हात
C. कान
D. चेहरा
Also Read