Daridrya meaning in marathi | भारतातील दारिद्र्य – संकल्पना, प्रकार, दारिद्र्य रेषा 2024
दारिद्र्य | daridrya meaning in Marathi 2024 Daridrya meaning in marathi: दारिद्र्य पाहता येते मात्र दारिद्र्याची व्याख्या करता येत नाही. …
दारिद्र्य | daridrya meaning in Marathi 2024 Daridrya meaning in marathi: दारिद्र्य पाहता येते मात्र दारिद्र्याची व्याख्या करता येत नाही. …
मध्यवर्ती राजकोषीय सुधारणा चा अंतिम उद्देश………..
(Combine 2019).
अ) कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे.
ब) राजकोषीय तुटीत वाढ करणे.
क) चालू खात्यावरील तूट कमी करणे.
ड) अर्थसहाय्य कमी करणे.
पर्यायी उत्तरे
A) अ आणि ब
B) अबक
C) फक्त क
D) फक्त ड
भारतीय राज्यघटनेने राज्याचा कारभार चालवण्याची जबाबदारी राज्यपालांच्या वरती सोपवलेली आहे. मात्र राज्यपाल हे नामधारी प्रमुख असतात वास्तविक कार्यभार मुख्यमंत्री, chief minister in india सांभाळत असतात.
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? आणि GDP या संकल्पना समजुन घेण्याआधी राष्ट्रीय आणि उत्पन्न हे समजुन घेऊ.