भारतीय अर्थसंकल्प – व्याख्या, प्रकार, सार्वजनिक वित्त

प्रस्तुत लेखामध्ये आपण भारतीय अर्थसंकल्प कसा असतो? अर्थसंकल्पाचे प्रकार, सार्वजनिक वित्त राजकोषीय धोरण या बाबींचा अभ्यास करणार आहोत. अर्थसंकल्पामध्ये असणारी तूट भरून काढण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब केला जातो याची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.

कररचना, कर म्हणजे काय? चांगल्या करपद्धती चे गुणधर्म| Best Practice of Taxation since 1962

kar rachana

कर म्हणजे सक्तीचे देणे असते. कर महसुलाचा वापर शासन सामाजिक कल्याणासाठी करीत असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 265 अंतर्गत सरकारला कर आकारण्याचा अधिकार आहे.

केंद्रिय केंद्रिय मंत्रिमंडळ। मंत्र्यांचे 3 प्रकार

केंद्रिय मंत्रिमंडळ

भारताच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या नावे असलेले तरी वास्तव कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या / केंद्रिय मंत्रिमंडळ हातात आहे.