New Vice President of India Information in Marathi | उपराष्ट्रपती मराठी माहिती

Vice President of India Information in Marathi

उपराष्ट्रपती / Vice President पदा संदर्भात व्यवस्थित आणि संविधानात्मक माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. भारतातील विविध महत्त्वाच्या पदांपैकी उपराष्ट्रपती हे एक महत्त्वाचे व घटनात्मक पद आहे.