MPSC Questions of previous years in Marathi | MPSC exam preparation Questions in Marathi
मध्यवर्ती राजकोषीय सुधारणा चा अंतिम उद्देश………..
(Combine 2019).
अ) कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे.
ब) राजकोषीय तुटीत वाढ करणे.
क) चालू खात्यावरील तूट कमी करणे.
ड) अर्थसहाय्य कमी करणे.
पर्यायी उत्तरे
A) अ आणि ब
B) अबक
C) फक्त क
D) फक्त ड