Indian parliament information in Marathi | संसदीय शासन प्रणाली

Indian parliament information in Marathi

भारतीय राज्यघटनेने संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे. संसदीय शासन प्रणाली मध्ये संसदेची भूमिका मध्यवर्ती असते. भारतीय संसद indian parliament ही शासन व्यवस्थेची कायदेकारी बाजू आहे.