भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती | Bharat ratna puraskar list Marathi 2024

Bharat ratna puraskar list Marathi

भारतरत्न पुरस्कार भारत देशातील एक अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. इतकेच नव्हे तर भारतरत्न पुरस्कार देशातील नागरी पुरस्कार मधील सर्वोच्च पुरस्कार आहे.