केंद्रिय मंत्रिमंडळ। मंत्र्यांचे 3 प्रकार
भारताच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या नावे असलेले तरी वास्तव कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या / केंद्रिय मंत्रिमंडळ हातात आहे.

कलम 163 (3) मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.