भारताच्या राज्य घटनेची वैशिष्ट्ये | Rajyaghatanechi vaishishte | Features of Indian Constitution in Marathi
भारतीय घटना सर्वसमावेशक विस्तृत व देशाच्या प्रशासनातील महत्त्वाचा दस्तऐवज आहे. १९४९ मध्ये स्वीकारलेल्या घटनेमध्ये १ प्रास्ताविका २२ भाग ३९५ कलमे आणि ८ अनुसूची होत्या.