जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा | Javahar Navoday Vidhyalay in Marathi 2024

जवाहर नवोदय विद्यालय

जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी साठी प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. ही परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय स्कूल टेस्ट JNVST 2023 या नावाने ओळखली जाते.